सर्वसामान्य कार्यकर्त्यांची झाली कोंडी, राजकारणाचा वारसा पुढील पिढीकडे सोपवण्याकरिता जवळचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना रिंगणात न उतरवता अंबरनाथ आणि बदलापुरातील बडे राजकीय नेते स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांना पुढे करीत असल्याचे दिसते. ...
अपघातानंतर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी बेकायदा गतिरोधक उभारणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. ...