कोणतेही औषध न फवारता संपूर्ण सेंद्रिय पध्दतीने स्ट्रॉबेरी तयार केली जात आहे. कसदार लाल जमिन, हवामान व जिवामृत यामुळे महाबळेश्वर पेक्षा चांगली गोडी येथील स्ट्रॉबेरीला आली आहे. ...
या कार्यक्रमासाठी आदिवासी विभागाकडून ५० हजारांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीच्या विकासासाठी वरदान ठरलेला पडकई कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून बंद होता. त्यासाठी नवीन नियमावली सह या कार्यक्रमाला पुन्हा मान्य ...