करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याचे आता ३६० अंश कोनातून दर्शन होणार आहे. याबाबतची प्राथमिक चाचपणी, मंदिराचे चित्रीकरण, छायाचित्रण काल्पनिक संकल्पचित्र या संस्थेकडून करण्यात आले आहे. संस्थेचे ‘व्ही. आर. डिव्होटी’ हे अॅप्लिक ...
जोतिबा मंदिर, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासून घेवून २० जूलैपर्यंत सादर करण्याचे आदेश बुधवारी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिले. जोतिबा मं ...
अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजालगत असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे गेल्या आठ दिवसांपासून नादुरुस्त झाली असून त्यांतील सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ...
श्री. करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थानच्या खजिन्यात जून २०१८ अखेर बारा कोटी २१ लाख २२ हजाराचे सोन्याचे तर ३ क ोटी ८८ लाख १३ हजार किंमतीचे चांदीचे असे १६ कोटी ९ लाख ३६ हजार रूपयांचे दागिने आहेत. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष मह ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सुरू असलेली पगारी पुजारी प्रक्रिया स्थगित करावी व पुजाऱ्यांचे अधिकार अबाधीत ठेवावेत यासाठी श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी दाखल केलेली याचिका गुरूवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कीमकर व न्यायाधीश सांबरे ...
कळंबा मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांचे संगोपन चांगल्याप्रकारे होत आहे. येथील विविध उद्योग राज्यातील सर्व कारागृहांमध्ये सुरू करावेत, तसेच येथील महिला कैद्यांना ‘अंबाबाई’चे दर्शन घडवून आणण्यासाठी शासनाला आपण विनंती करणार आहे, अशी माहिती महिला आयो ...
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा मुप्पावरप्पू व मुलगी दीपा इम्माणी यांनी रविवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष महेश जाधव यांनी देवीची प्रतिमा व साडी देऊन त् ...