नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत... बुलढाणा - कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या... ४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले... झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..." पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा... केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ सोलापूर : धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या सासू, सुनेचा अपघाती मृत्यू; ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच अंत; मंगळवेढा शहरातील घटना "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा... मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली... हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस... पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
Amazon, Latest Marathi News
ई-कॉमर्समध्ये थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) धोरणात बदलामुळे अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यासारख्या दिग्गज कंपन्यांना मोठा फटका बसणार आहे. ...
ऑनलाईन रिटेलमध्ये एफडीआयचे नवीन नियम फेब्रुवारी 2019 पासून लागू होतील. ...
अॅमेझॉन या प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीने Amazon Pay वर एक नवी ऑफर आणली आहे. 'अब बडा होगा रुपया' असं या नव्या ऑफरचं नाव असून कंपनीकडून युजर्सना 4 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. ...
आवाज देऊन अॅलेक्सा या उपकरणाला सूचना देऊन इंटरनेटच्या सहाय्याने अनेक कामे करता येतात. मात्र, याच अॅलेक्साद्वारे एखादा दुरुपयोगही करू शकतो. ...
असे म्हणतात की, जब ऊपर वाला जब देता है तो छप्पर फाड़ कर देता है. असाच अनुभव दिल्लीतील एका 24 वर्षीय तरुणाला आला आहे. शेखर असे या तरुणाचे नाव आहे. ...
कंपनीने भारतात तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Meizu M16th, Meizu M6T, Meizu C9 असे हे स्मार्टफोन्स आहेत. ...
अॅमेझॉनने देशांतर्गत बाजारपेठेतील अव्वल क्रमांकाची ई-कॉमर्स कंपनी बनण्याचा मान पटकावला आहे. 31 मार्च 2018 ला संपलेल्या आर्थिक वर्षात अॅमेझॉनने तब्बल 53 हजार कोटी रुपयांची (साडेसात अब्ज डॉलर) विक्री करण्याची कामगिरी करून दाखवली आहे. ...
चीनची स्मार्टफोन कंपनी Huawei ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. कंपनीने Huawei Mate 20 Pro हा स्मार्टफोन लाँच केला आहे. ...