अमळनेर- अहमदाबाद हावडा रेल्वेत शिंदखेड्याजवळ २५ वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिला. अमळनेरला रेल्वे थांबवून पुढील उपचारासाठी या महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.आसाम राज्यातील दुमदुमा गावातील रहिवासी असलेला रितू अली हा सिल्वासा येथे एका कंपनीत ...