अमळनेर तालुक्यातील कळमसरे परिसरात ,पाडळसरे, बोहरा, नीम, तांधळी परिसरात सलग तीन दिवसांच्या वादळी वाऱ्याने केळी पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. ...
पाडळसरे धरण युद्धपातळीवर सुरू होण्यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणास आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनीही रविवारी पाठिंबा दिला. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघानेही जनतेच्या प्रश्नावर आंदोलनात उडी घेतल्याने धरण आंदोलनाने जनांदोलनाचे स ...
खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालकांची मुदत तीनवरून पाच वर्षे करण्यात यावी आणि पोस्टल बॅलेटच्या निर्णयाला सभासदांनी जोरदार विरोध केला. तसेच घटना दुरुस्तीच्या मुद्यावर सभा चांगलीच गाजली. ...
अमळनेर शहरातील विविध शाळांमध्ये ‘लोकमत’ने अचानक केलेल्या सर्वेक्षणात किरकोळ अपवाद वगळता सर्वच विद्यार्थ्यांजवळ क्षमतेपेक्षा जादा वजनाची दप्तरे आढळून आलीत, अनेक शाळांना शासनाच्या ओझे कमी करण्याच्या आदेशाची माहितीच नाही असे दिसून आले. ...
अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करावा या मागणीसाठी आयोजित विशाल हुंकार सभेच्या प्रचारासाठी अमळनेर व चोपडा येथे रविवारी मोटारसायकल रॅली काढण्यात आल्या. ...