दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली असून, शहरातही पावसाचे आगमन लांबल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. अशातच खिचडी शिजवायला पाणी नसल्याने अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन शाळांमध्ये पोषण आहारच शिजला नाही. ...
पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, नगराध्यक्षा पालिकेत येत नाहीत. विकास कामांबाबत भेद केला जातो. या कारणास्तव सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...
एका कामावरून अमळनेर तहसीलदार ज्योती देवरे व जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली असून, दोघांनी परस्परांवर अपमानास्पद शब्द वापरल्याचे आरोप केले आहेत ...
अमळनेर शहरातील सानेनगर परिसरात बोरी पात्राजवळ काहींनी अतिक्रमित जागी बेकायदा विहिरी खोदून दुष्काळात पाणी विकण्याचा प्रकार सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. ...
शहर स्वछता अभियानांंतर्गत तीन तारांकित दर्जा मिळवलेल्या पालिकेच्या कार्यक्षेत्रातच बोरी नदीमध्ये कचरा टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. ...
जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या वतीने अमळनेर शहरातील विविध शाळांना झाडांची रोप व ट्री गार्डचे वाटप करण्यात येऊन एक महिना जगवल्यास त्याच्या दुप्पट रोपे व ट्री गार्ड देण्यात येणार आहेत. ...
एकेकाळी माळरान असलेल्या राजवड परिसरात चराई बंदी आणि कुºहाड बंदी करून स्वत:च्या शेतात वार्षिक उत्पन्न न घेता वनशेतीच्या माध्यमातून हजारो झाडे लावून कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पर्यावरण संवर्धन केल्याने संपूर्ण खान्देशात दुष्काळ असताना राजवडला मात्र ...