लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमळनेर

अमळनेर

Amalner, Latest Marathi News

फेब्रुवारीत अमळनेरमध्ये होणार साहित्य संमेलन, संमेलनाध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड - Marathi News | Marathi Sahitya Sammelan will be held in Amalner in February, Ravindra Shobhane will be President | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेब्रुवारीत अमळनेरमध्ये होणार साहित्य संमेलन, संमेलनाध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड

Maharashtra: ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची एकमताने निवड करण्यात आली. ...

राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात: अजित पवार - Marathi News | law and order in the state in danger alleged ajit pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात: अजित पवार

राज्यात अनेक प्रश्न आहेत. अनेकांना न्याय मिळत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

अमळनेरात दंगल, पोलीस अधिकाऱ्यावर तलवार हल्ला; ६१ जणांवर गुन्हा, २९ अटकेत  - Marathi News | Amalner riots, sword attack on police officer; Crime against 61 people, 29 arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात दंगल, पोलीस अधिकाऱ्यावर तलवार हल्ला; ६१ जणांवर गुन्हा, २९ अटकेत 

दगडफेकीत सहा पोलिस जखमी,  तीन दिवस संचारबंदी ...

लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस १२ वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Rape of a minor girl with the lure of marriage; 12 years rigorous imprisonment for the accused | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस १२ वर्षे सश्रम कारावास

अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर.  चौधरी यांनी सोमवारी हा निकाल दिला.  ...

अमळनेरमध्ये भारत केसरी-महाराष्ट्र केसरीत महकुस्ती रंगणार; अडीच लाखाचा इनाम कोण जिंकणार?  - Marathi News | India Kesari and Maharashtra Kesari will fight In Amalner Who will win the prize of two and a half lakhs? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरमध्ये भारत केसरी-महाराष्ट्र केसरीत महकुस्ती रंगणार; अडीच लाखाचा इनाम कोण जिंकणार? 

भारत मदने व बाला रफिक यांच्या लढतीसाठी अडीच लाखांचा इनाम ठेवण्यात आला आहे.  ...

भरधाव दुचाकी बसवर धडकली, दोन तरुण जागीच ठार - Marathi News | A speeding two-wheeler hit a bus, killing two youths on the spot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भरधाव दुचाकी बसवर धडकली, दोन तरुण जागीच ठार

हे दोघेही वैद्यकीय व्यवसाय करीत होते, अशी माहिती मिळाली.  ...

बहीण व मेहुण्याच्या जीवावर उठलेल्या शालकास जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for the accused who tried to kill his sister and brother-in-law | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बहीण व मेहुण्याच्या जीवावर उठलेल्या शालकास जन्मठेप

वाटणीवरील हक्क सोडण्यासाठी चाकू मारला ...

सुरतमध्ये सोळाव्या मजल्यावरून पडून अमळनेरच्या दोन तरुणांचा मृत्यू - Marathi News | Two youths of Amalner died after falling from sixteenth floor in Surat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुरतमध्ये सोळाव्या मजल्यावरून पडून अमळनेरच्या दोन तरुणांचा मृत्यू

सतरा मजली इमारतीची लिफ्टची दुरुस्ती सुरू असतांना शिडी सरकली. ...