भांडणाबाबत चौकशी करायला गेलेल्या एकाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून टाकरखेड्याच्या दोघांना सहा जणांनी कुºहाडीच्या लाकडी दांड्याने मारहाण करून फ्रॅक्चर केली. ...
राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजूषा, प्रोजेक्ट व भित्तीचित्र स्पर्धेत पाच राज्यातून प्रताप महाविद्यालयाला उत्तेजनार्थ तर विद्यापीठस्तरीय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेत रसायनशास्र विषयात प्रथम, तर संख्याशास्त्र विषयात मंजूषा द्वितीय क्रमांक मिळाला आहे. ...
गटविकास अधिकारी संजय सोनवणे आणि त्यांच्या पत्नी भारती सोनवणे यांनी स्वातंत्र्यसैनिक तानीराम तुकाराम सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फापोरे गावाला शीत शवपेटी भेट दिली. ...