लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमळनेर

अमळनेर

Amalner, Latest Marathi News

घरचे डबे घेऊन पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | Police arrangements with house containers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घरचे डबे घेऊन पोलिसांचा बंदोबस्त

कोरोनाच्या पाशर््वभूमीवर घरून जेवणाचा डबा सोबत घेऊन लॉकडाऊनचा बंदोबस्त करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. ...

देशप्रेमापुढे तिने मातृप्रेम आणि पुत्रप्रेम आटवले : जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचरिका सुनीता वक्तेची करूण कहाणी - Marathi News | She lost her motherly love and sonly love in front of patriotism: The compassionate story of district hospital superintendent Sunita Vakar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :देशप्रेमापुढे तिने मातृप्रेम आणि पुत्रप्रेम आटवले : जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचरिका सुनीता वक्तेची करूण कहाणी

एकीकडे आठ वर्षाचा मुलगा आजारी... दुसरीकडे आई आजारी... ती करत होती कोरोनाच्या रुग्णांची सेवा... देश प्रेमापुढे तिने मातृप्रेम आणि पुत्रप्रेम आटवले होते... ...

सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध संघटना करताहेत नियोजनबद्ध, प्रभावी कार्य - Marathi News | Organized, effective work by various organizations through social media | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध संघटना करताहेत नियोजनबद्ध, प्रभावी कार्य

हल्ली जवळपास प्रत्येक जण सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आहे. ...

अमळनेरात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा खून - Marathi News | The murder of the accused in the murder case in Amalnar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा खून

चांदणी कुर्हे येथील रवींद्र अजबसिंग पाटील याला १३ रोजी दुपारी १२ वाजता बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ...

पातोंडा येथे सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने बडोदा बँक १५ दिवस बंद - Marathi News | Baroda Bank closed for 7 days due to non-compliance with social distancing at Patonda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पातोंडा येथे सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने बडोदा बँक १५ दिवस बंद

सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने पातोंडा येथील बँक आॅफ बडोदा शाखा १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी बँकेस दिले आहेत. ...

प्रगती नि कर्तबगारीची मोहोर : मेहेरगाव - Marathi News | Progress and the Motivation for Duty: Mehergaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रगती नि कर्तबगारीची मोहोर : मेहेरगाव

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत मेहेरगावाविषयी लिहिताहेत अमळनेर येथील ‘लोकमत’चे वार्ताहर डिगंबर महाले... ...

अमळनेरजवळ अन्नदानासाठी जाणारी रिक्षा उलटून दोन तरुण ठार - Marathi News | Two youths killed in a rickshaw passing by near Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरजवळ अन्नदानासाठी जाणारी रिक्षा उलटून दोन तरुण ठार

लॉकडाऊन काळात गरिबांना अन्नदान करायला गेलेल्या तरुणांची रिक्षा उलटून दोन तरुण जागीच ठार व तीन जण जखमी झाले. ...

अमळनेर बाजार समितीत ३० हजार क्विंटलची विक्रमी आवक - Marathi News | Amalner Bazar Samiti has a record arrival of 3,000 quintals | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर बाजार समितीत ३० हजार क्विंटलची विक्रमी आवक

बाजार समितीत सुमारे ३० हजार क्विंटलची विक्रमी आवक झाली. ...