रत्नागिरी जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारे आंबा पीक यावर्षीही नैसर्गिक संकटात सापडले आहे. वातावरणातील बदलामुळे या वर्षी जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा उत्पादन असून, योग्य दर न मिळाल्यास बागायतदारांची आर्थिक गणिते विसस्कळीत होणार आहेत. ...
यंदा आंबा चांगला नाही, हे वाक्य गेली अनेक वर्षे सातत्याने बोलले जाते. ज्यांच्या या व्यवसायाशी संबंध नाही, त्यांना ही दरवर्षीची रडकथा वाटते, पण ज्यांनी हा व्यवसाय जवळून पाहिला आहे, त्यांना बागायतदारांच्या जीवाची रोजची घालमेल माहिती असते. ...
सध्या सर्वाधिक वर्चस्व देवगड हापूसचे आहे. सोमवारी वाशी बाजारपेठेत ७०० आंबा पेट्या विक्रीला पाठविण्यात आल्या, त्यात एक टक्का रत्नागिरी हापूस आणि उर्वरित देवगड हापूस होता. ...
Hapus Mango APMC Mumbai मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी अलिबागमधील नारंगी गावातून हापूस आंब्याची आवक झाली आहे. हापूसबरोबर केसर आंबाही विक्रीसाठी आला आहे. ...