नागपूरचे रेव्हरंड आर्चबिशप अब्राहम विरुथकुलंगारा यांचे गुरुवारी दिल्ली येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर २३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येतील. ते सीबीसीआय सेंटर दिल्ली य ...