लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, फोटो

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
नवरात्रीची तिसरी माळ: राखाडी रंंगात खुललं बॉलिवूड अभिनेत्रींचं सौंंदर्य - Marathi News | Navratri 2024 day 3 The beauty of Bollywood actresses revealed in grey saree malaika arora alia bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवरात्रीची तिसरी माळ: राखाडी रंंगात खुललं बॉलिवूड अभिनेत्रींचं सौंंदर्य

बॉलिवू़ड अभिनेत्रींचं राखाडी रंगाच्या साडी आणि ड्रेसमध्ये सौंदर्य खुलून आलंय (navratri) ...

Ranbir Kapoor: रणबीरच्या वाढदिवशी आलियाने शेअर केले unseen photos; म्हणाली... - Marathi News | Alia Bhatt shared photos with Ranbir Kapoor and Raha wishes husband happy birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरचा आज ४२ वा वाढदिवस, आलियाने शेअर केले खास Photos

राहाच्या आयुष्यात येण्याने रणबीरची वेगळी बाजू आता समोर आली आहे. त्याचं लेकीवरचं प्रेम वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. ...

कोणाला मिळाला बंगला तर कोणाला मिळाली गाडी- बघा मुलांना महागडे गिफ्ट्स देणारे सेलिब्रिटी... - Marathi News | star kids who get most expensive gifts, lavish gifts star kids have got from parents | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोणाला मिळाला बंगला तर कोणाला मिळाली गाडी- बघा मुलांना महागडे गिफ्ट्स देणारे सेलिब्रिटी...

...

लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos - Marathi News | Alia Bhatt shines in metallic dress at Paris fashion week debut see hot bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos

Alia Bhatt, Paris fashion week debut: आलिया भट्टने पॅरिस फॅशन वीकमध्ये पदार्पणातच खळबळ उडवून दिली ...

रणबीर कपूर-आलिया भटचं अनोखं फोटोशूट! लोकांना आठवले 'बॅटमॅन' आणि 'कॅटवूमन' - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt's unique photo shoot People remember 'Batman' and 'Catwoman' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर-आलिया भटचं अनोखं फोटोशूट! लोकांना आठवले 'बॅटमॅन' आणि 'कॅटवूमन'

रणबीर कपूर - आलियाा भट या दोघांनी केलेलं खास फोटोशूट इंटरनेटवर चांगलंच व्हायरल झालंय (ranbir kapoor, alia bhatt) ...

International Yoga Day 2024 : मलायका ते शिल्पा अन् आलियापर्यंत...बॉलिवूड अभिनेत्री आहेत चाहत्यांचं प्रेरणास्थान! - Marathi News | International Yoga Day 2024 From Malaika to Shilpa and Alia this Bollywood actresses Does Regular Yoga And Exercise For Their Fitness | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलायका ते शिल्पा अन् आलियापर्यंत...बॉलिवूड अभिनेत्री आहेत चाहत्यांचं प्रेरणास्थान!

आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपण योग करणारे कलाकार कोण आहेत हे जाणून घेणार आहोत. ...

International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास - Marathi News | international yoga day 2024, bollywood actresses who practices yoga regularly | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री - Marathi News | Neither Alia Bhatt nor Aishwarya nor Katrina, Deepika Padukone is the most expensive actress in India | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

बॉलिवूडची ही अभिनेत्री एका चित्रपटासाठी ३० कोटी रुपये मानधन घेते. ...