लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, फोटो

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
IN PICS: 2021 मध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि आलिया भटचे रिलीज होणार 'हे' सिनेमा - Marathi News | Alia bhatt akshay kumar salman khan amitabh bachchan ajay Devgan year 2021 Three to four movies come | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: 2021 मध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि आलिया भटचे रिलीज होणार 'हे' सिनेमा

हृतिक रोशन, आलिया भट यांनी घेतली नवीन घरं, किंमच वाचून येईल भोवळ - Marathi News | Hrithik Roshan, Alia Bhatt purchase property, read there prices | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशन, आलिया भट यांनी घेतली नवीन घरं, किंमच वाचून येईल भोवळ

आलिया भटने शेअर केला ब्लॅक ड्रेसमधला ग्लॅमरस फोटो, फोटोवर होतोय कमेंट्स आणि लाईक्स वर्षाव - Marathi News | Alia bhatt black dress photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने शेअर केला ब्लॅक ड्रेसमधला ग्लॅमरस फोटो, फोटोवर होतोय कमेंट्स आणि लाईक्स वर्षाव

रणबीर-आलियाचं यावर्षी होणारं लग्न झालं कॅन्सल, जाणून घ्या कारण... - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt postponed wedding this year | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाचं यावर्षी होणारं लग्न झालं कॅन्सल, जाणून घ्या कारण...

रणबीर-आलिया जोडीला ब्रम्हास्त्र सिनेमात पहिल्यांदाच एकत्र बघतील. हा सिनेमा यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे याची रिलीज डेट पुढे सरकली आहे. ...

IN PICS: बॉलिवूड सेलिब्रिटींचं पहिलं प्रेम माहितीय का? पाहा कोण कोण आहे यादीत - Marathi News | deepika padukone to alia bhatt Famous Bollywood Celebrities and Their First Lovers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: बॉलिवूड सेलिब्रिटींचं पहिलं प्रेम माहितीय का? पाहा कोण कोण आहे यादीत

या सेलिब्रिटींचे पहिले प्रेम पाहून बसेल आश्चर्याचा धक्का ...

पहचान कौन...? बॉलिवूड अभिनेत्रींचा मेल लूक होतोय व्हायरल, पहा फोटो  - Marathi News | Identify who ...? Bollywood actresses' mail looks viral, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहचान कौन...? बॉलिवूड अभिनेत्रींचा मेल लूक होतोय व्हायरल, पहा फोटो 

सोशल मीडियावर सध्या क्रिकेटर्सचा फिमेल लूक चर्चेत आलेला असताना आता बॉलिवूड अभिनेत्रींचा मेल लूक समोर आला आहे. ...

सुशांतच्या मृत्यूचा या स्टार्सच्या आगामी सिनेमांवर होणार इफेक्ट? मोठी आहे यादी - Marathi News | after the sudden demise of sushant singh rajput will the films of these starkids be affected | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या मृत्यूचा या स्टार्सच्या आगामी सिनेमांवर होणार इफेक्ट? मोठी आहे यादी

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने चाहते संतापात आहेत. सोशल मीडियावर हा संताप ठळकपणे दिसतोय. ...

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भटचे हे फोटो पाहुन रणबीर कपूरच काय तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात ! - Marathi News | Alia bhatt's stunning photos on social media gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भटचे हे फोटो पाहुन रणबीर कपूरच काय तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात !

आलिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ...