शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फॅशन : 'या' डिझायनरने डिझाइन केले 'कलंक'मधील लीडिंग अभिनेत्रींचे लूक्स

फिल्मी : कलंक या चित्रपटाच्या टीमने द व्हॉईज इंडियाच्या सेटवर केले प्रमोशन

फिल्मी : रणबीर कपूर शिवाय जुहूमध्ये सलूनच्या बाहेर दिसली आलिया भट, पहा तिचे हे फोटो

फिल्मी : रील मुव्ही पुरस्कारात या तारकांनी लावली होती हजेरी

फिल्मी : वरूण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा कलंकच्या प्रमोशनसाठी पोहोचले सुपर डान्सरच्या सेटवर

फिल्मी : पाहा, आकाश अंबानी व श्लोका अंबानीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे इनसाईड फोटो!!

फिल्मी : सेम टू सेम! बॉलिवूड कलाकारांचे 'हे' डुप्लिकेट पाहिलेत का?

फॅशन : मकर संक्रातीच्या हटके लूकसाठी ट्राय करा 'हे' ट्रेन्डी ड्रेस!

फिल्मी : SEE PICS : जादू की झप्पी ते सेल्फी...! बॉलिवूडकरांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!

फॅशन : बॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ!