लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, फोटो

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Kareena Kapoor पासून Janhvi Kapoor पर्यंत, २०२१मध्ये व्हॅकेशनसाठी गेलेल्या सेलिब्रेटींचे फोटो झाले होते व्हायरल - Marathi News | From Kareena Kapoor to Janhvi Kapoor, photos of celebrities who went on vacation in 2021 went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Kareena Kapoor पासून Janhvi Kapoor पर्यंत, २०२१मध्ये व्हॅकेशनसाठी गेलेल्या सेलिब्रेटींचे फोटो झाले होते व्हायरल

Celebs Vacation in 2021: गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वर्ष बॉलिवूड स्टार्ससाठी काहीसे दिलासा देणारे ठरले. यावर्षी अनेक स्टार्स व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसले आणि त्यांचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. ...

RRR : फक्त 15 मिनिटांचा रोल, 10 दिवस शूटींग अन् आलियाची फी किती? तर डोळे पांढरे होतील - Marathi News | Alia Bhatt appear will act for 15 minutes in rajamouli RRR and she is getting 6 cr IN MARATHI | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :RRR : फक्त 15 मिनिटांचा रोल, 10 दिवस शूटींग अन् आलियाची फी किती? तर डोळे पांढरे होतील

आलिया बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री आहे. त्यामुळे तिने तोंडून शब्द काढला आणि आरआरआरच्या मेकर्सनी तो फुलासारखा झेलला, असं म्हणायला हरकत नाही. ...

आलिया भटने नो मेकअप लूकमधील फोटो केला शेअर, फोटोला मिळतेय पसंती - Marathi News | Alia Bhatt stuns blue bikini drops a picture Sun-Kissed Pic see ranbir kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने नो मेकअप लूकमधील फोटो केला शेअर, फोटोला मिळतेय पसंती

वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी Ranbir Kapoor च्या संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क - Marathi News | At The Age Of 39 You Will Be Shocked To Know Ranbir Kapoor Net Worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी Ranbir Kapoor च्या संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क

रणबीरने आतापर्यंत एकसे बढकर एक हटके सिनेमात काम करत रसिकांची पसंती मिळवली.'सावरिया' सिनेमातून रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अल्पावधीतच अभिनयाने रसिकांची पसंती मिळवलेला रणबीर बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ बनला. ...

रणबीर कपूरला ‘प्ले बॉय’ म्हणायचे ते उगाच नव्हे...! आलियाआधी ‘या’ अभिनेत्रींना केलं डेट!! - Marathi News | Happy Birthday Ranbir Kapoor not only for alia bhatt ranbir kapoor has fallen in love many times before | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरला ‘प्ले बॉय’ म्हणायचे ते उगाच नव्हे...! आलियाआधी ‘या’ अभिनेत्रींना केलं डेट!!

काही अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का...! ...

समुद्र किनारी आलिया भटचा ग्लॅमरस अंदाज, बॅकलेस ड्रेसमध्ये शेअर केले फोटो - Marathi News | Alia Bhatt Wishes Best Friend Akansha Ranjan Birthday Share Photo from Maldives | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समुद्र किनारी आलिया भटचा ग्लॅमरस अंदाज, बॅकलेस ड्रेसमध्ये शेअर केले फोटो

आलियाच्या या फोटोंवर रणवीर सिंगही झाला फिदा, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | Ranveer Singh also fell in love with these photos of Alia Bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलियाच्या या फोटोंवर रणवीर सिंगही झाला फिदा, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट हिच्या अदांवर लाखो चाहते फिदा आहेत. आता काय तर रणवीर सिंग हाही आलियाच्या मनमोहक अदांवर भाळला आहे. ...

आजपर्यंत रणबीर कपूर सारखा व्यक्ती पाहिला नाही, असे का म्हणाली आलिया भट्ट - Marathi News | When Alia bhatt Revealed I have never seen a person like Ranbir Kapoor till today | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आजपर्यंत रणबीर कपूर सारखा व्यक्ती पाहिला नाही, असे का म्हणाली आलिया भट्ट

बॉलिवूडमध्ये लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चाही होत असते. दोघांनी आजपर्यंत त्याच्या नात्याची कबुली दिली नसली तरी दोघेही फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे प्रेमाची कबुली देत असतात. ...