लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, फोटो

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
परी म्हणू की अप्सरा ! आलिया भटच्या फोटोशूटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा, See Pics - Marathi News | Alia Bhatt look gorgeous in white off-shoulder gown before Gangubai Kathiawadi premiere at Berlin see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परी म्हणू की अप्सरा ! आलिया भटच्या फोटोशूटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा, See Pics

Gangubai Controversy: 'माझ्या आईला सोशल वर्करवरुन सेक्स वर्कर बनवलं', 'गंगुबाई' सिनेमावर कुटुंबीय भडकले! - Marathi News | gangubai controversy family went to court for defaming gangubai image in film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या आईला सोशल वर्करवरुन सेक्स वर्कर बनवलं', 'गंगुबाई' सिनेमावर कुटुंबीय भडकले!

'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. पण या चित्रपटामुळे गंगुबाई काठियावाडी यांच्या कुटुंबीयांसमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यांना आपलं राहतं ठिकाण वारंवार बदलावं लागत आहे. ...

PICS: आलिया भट्ट ते इमरान हाश्मी! हे सेलेब्स आहेत खऱ्या आयुष्यात एकमेकांचे नातेवाईक, नाव वाचून व्हाल थक्क - Marathi News | from alia bhatt emraan hashmi sonam kapoor ranveer singh b town family links | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: आलिया भट्ट ते इमरान हाश्मी! हे सेलेब्स आहेत खऱ्या आयुष्यात एकमेकांचे नातेवाईक, नाव वाचून व्हाल थक्क

मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत, ज्यांचे कौटुंबिक नाते आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, श्रद्धा कपूर आणि लता मंगेशकर, रणवीर सिंग आणि सोनम कपूर हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. आज आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतील कोण कोणाचे ...

Red lipstick tips: आलियासारखी रेड लिपस्टिक लावायची डेअरिंग करायची तर ५ गोष्टी लक्षात ठेवा, दिसा कॉन्फिडन्ट, हॉट! - Marathi News | Beauty tips: Hot, bold and confident look with red lipstick like Alia Bhat as Gangubai | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आलियासारखी रेड लिपस्टिक लावायची डेअरिंग करायची तर ५ गोष्टी लक्षात ठेवा, दिसा कॉन्फिडन्ट, हॉट!

...

क्या खूब लगती हो..! केसांमध्ये गुलाब अन् ऑफ व्हाईट साडी, आलिया भटनं केलं नेटकऱ्यांना घायाळ - Marathi News | Alia Bhatt shared Gangubai look in white saree promotion movie gangubai kathiawadi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्या खूब लगती हो..! केसांमध्ये गुलाब अन् ऑफ व्हाईट साडी, आलिया भटनं केलं नेटकऱ्यांना घायाळ

आलिया भट(Alia Bhatt)च्या साडीतील फोटोंना मिळतेय खूप पसंती ...

IN PICS: आलिया भट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक - Marathi News | Alia Bhatt starrer Gangubai Kathiawadi Ajay Devgn shares his FIRST look poster | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: आलिया भट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक

छुईमुई सी तुम लगती हो: फुलाच्या मागून लपाछपी खेळताना दिसली आलिया भट, See Pics - Marathi News | alia-bhatt shares beautiful pictures with sun and flowers viral on social media see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :छुईमुई सी तुम लगती हो: फुलाच्या मागून लपाछपी खेळताना दिसली आलिया भट, See Pics

सुsssपर!! ‘माझ्या बॉयफ्रेन्डची फोटोग्राफी स्किल’, म्हणत आलियाने शेअर केले फोटो; पाहा तर - Marathi News | Alia shared a photo saying, "My boyfriend's photography skills." | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुsssपर!! ‘माझ्या बॉयफ्रेन्डची फोटोग्राफी स्किल’, म्हणत आलियाने शेअर केले फोटो; पाहा तर

Alia Bhatt PICS : या फोटोत आलिया कमालीची सुंदर दिसतेय. तिच्या गालावरची खळी, ओठांवरचं हास्य सगळं काही झक्कास आहे. ...