शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : क्लिनिकबाहेर पापाराझींना पाहुन Ranbir Kapoor ची सटकली, वाचा नेमके काय घडलं

फिल्मी : IN PICS : 11 व्या वर्षीच रणबीर कपूरच्या प्रेमात पडली होती आलिया भट, अशी सुुरू झाली होती लव्हस्टोरी

फिल्मी : आलिया भटच्या आधी या अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारलीय वेश्याची भूमिका

फिल्मी : आलिया भटचे अलिशान प्रॉडक्शन हाऊस, पंचतारांकित हॉटेलला लाजवेल असे इनसाईड फोटो

फिल्मी : आलिया भट्टच्या मांजरीचे झाले निधन, गुडबाय एंजल म्हणत तिने दिला निरोप

फिल्मी : IN PICS: 2021 मध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि आलिया भटचे रिलीज होणार 'हे' सिनेमा

फिल्मी : हृतिक रोशन, आलिया भट यांनी घेतली नवीन घरं, किंमच वाचून येईल भोवळ

फिल्मी : आलिया भटने शेअर केला ब्लॅक ड्रेसमधला ग्लॅमरस फोटो, फोटोवर होतोय कमेंट्स आणि लाईक्स वर्षाव

फिल्मी : रणबीर-आलियाचं यावर्षी होणारं लग्न झालं कॅन्सल, जाणून घ्या कारण...

फिल्मी : IN PICS: बॉलिवूड सेलिब्रिटींचं पहिलं प्रेम माहितीय का? पाहा कोण कोण आहे यादीत