आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt at Darlings Trailer Launch Event : सोमवारी आलिया भट ‘डार्लिंग्स’ या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला पोहोचली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. विशेषत: तिच्या ड्रेसची चांगलीच चर्चा झाली. ...
Bollywood actresses: कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्याच कुटुंबियांसोबत चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये आपल्या रिअल लाइफ सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात. ...
Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) सध्या तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट हार्ट ऑफ स्टोनचं शूटिंग करते आहे. यादरम्यान तिचे बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
Koffee With Karan 7: रणबीर व आलिया लग्नाआधी एक-दोन नाही तर 5 वर्ष एकमेकांना डेट करत होते. पण या दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात कशी झाली याबद्दल कोणालाच माहीत नाही. पण आता खुलासा झालाये... ...