लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, फोटो

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Alia Bhatt Baby Girl: रणबीर-आलियाने लेकीसंदर्भात घेतला एक मोठा निर्णय, मित्रमंडळींनाही पाळावी लागणार ‘ही’ अट - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor Announce No Picture Policy For Their Baby Girl | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाने लेकीसंदर्भात घेतला एक मोठा निर्णय, मित्रमंडळींनाही पाळावी लागणार ‘ही’ अट

Alia Bhatt Ranbir Kapoor Baby Girl : आलिया व रणबीरने अद्याप मुलीचा एकही फोटो शेअर केलेला नाही. मुलीच्या नावाचाही खुलासा केलेला नाही. अशात आता या जोडप्यानं एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं कळतंय.... ...

IN PICS : नव्या घरात होणार आलिया-रणबीरच्या लेकीचा गृहप्रवेश, खास आहे ऋषी कपूर यांची खोली - Marathi News | alia bhatt ranbir kapoor 8 storey luxurious house is ready to move | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नव्या घरात होणार आलिया-रणबीरच्या लेकीचा गृहप्रवेश, खास आहे ऋषी कपूर यांची खोली

Alia Bhatt Ranbir Kapoor : होय, ऋषी कपूर व नीतू सिंग यांचा कृष्णा-राज बंगला नव्याने बनून तयार आहे. पाली हिल भागात असलेल्या या बंगल्याचं गेल्या तीन वर्षांपासून रिनोव्हेशन सुरू होतं. आता हे काम पूर्ण झालं आहे. ...

Ranbir-Alia Baby Girl: ११ व्या वर्षीच रणबीरच्या प्रेमात पडली आलिया, आता झाली त्याच्या बाळाची आई; वाचा क्युट लव्ह स्टोरी! - Marathi News | Ranbir-Alia Baby Girl: Fell in love with Ranbir at the age of 11, now mother to his baby; Read the cute love story! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ranbir-Alia Baby Girl: ११ व्या वर्षीच रणबीरच्या प्रेमात पडली आलिया, आता झाली त्याच्या बाळाची आई; वाचा क्युट लव्ह स्टोरी!

Ranbir-Alia Baby Girl: संजय लीला भन्साळीच्या 'बालिका वधू' सिनेमासाठी आलिया आणि रणबीरचे पहिल्यांदा फोटोशूट झाले होते. तेव्हा रणबीर २० वर्षांचा तर आलीया फक्त ११ वर्षांची होती. रणबीरला पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली. तेव्हा एकतर्फी प्रेमातून सुरु ...

कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती आलिया की रणबीर कपूर?, जाणून घ्या दोघांचं नेटवर्थ - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor expensive things net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती आलिया की रणबीर कपूर?, जाणून घ्या दोघांचं नेटवर्थ

आलियाने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. बाळाच्या आगमनाने कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.यासगळ्यात आता चर्चा होतेय ते दोघांच्या नेटवर्थची. ...

आलिया-रणबीरच्या घरी लेकीचे आगमन! दोघांची प्यारवाली लव्हस्टोरी - रोमँटिक देखणी केमिस्ट्री - पाहा फोटो - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor Welcomes baby Girl : Arrival of Lekki at Alia-Ranbir's house! Lovely love story of both - romantic handsome chemistry - see photos | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आलिया-रणबीरच्या घरी लेकीचे आगमन! दोघांची प्यारवाली लव्हस्टोरी - रोमँटिक देखणी केमिस्ट्री - पाहा फोटो

Alia Bhatt Ranbir Kapoor Welcomes baby Girl : बी टाऊनमधील आणखी एक कपल झाले आई-बाबा ...

Alia Bhatt Pregnancy: रणबीर कपूरसोबत लग्न करण्याआधीच आलिया भट होती प्रेग्नेंट?, अभिनेत्रीच्या बहिणीचा खुलासा - Marathi News | Alia Bhatt Pregnancy: Was Alia Bhatt Pregnant Before Marrying Ranbir Kapoor?, Reveals Actress's Sister | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt Pregnancy: रणबीर कपूरसोबत लग्न करण्याआधीच आलिया भट होती प्रेग्नेंट?, अभिनेत्रीच्या बहिणीचा खुलासा

Alia Bhatt Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट तिच्या लग्नापासून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. लग्नापूर्वीच ती प्रेग्नेंट होती का, असा प्रश्न अनेकांना पडला. दरम्यान आता तिच्या बहिणीने याबाबत खुलासा केला आहे. ...

आलिया भटच्या डोहाळजेवणाचा थाटमाट, पिवळ्या धमक ड्रेसमध्ये दिसतेय अप्रतिम देखणी! - Marathi News | Alia Bhat Baby Shower Look Photos : Alia Bhatt looks amazingly handsome in a gorgeous, yellow Dhamak dress! | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आलिया भटच्या डोहाळजेवणाचा थाटमाट, पिवळ्या धमक ड्रेसमध्ये दिसतेय अप्रतिम देखणी!

Alia Bhat Baby Shower Look Photos : बेबी शॉवर लूकमध्ये असं खुललं आलियाचं सौंदर्य ...

बिपाशा बासूनंतर दणक्यात पार पडलं आलिया भटचं डोहाळे जेवण, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो - Marathi News | Alia Bhatt posted her baby shower pictures Shaheen Bhatt Ranbir Kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासूनंतर दणक्यात पार पडलं आलिया भटचं डोहाळे जेवण, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो

आलिया भटने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून डोहाळे जेवणचं सुंदर फोटो शेअर केले आहेत ...