शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Alia Bhatt : आलिया भटनं घेतला मोठा निर्णय, लवकरच बदलणार नाव, खास आहे कारण!!

फिल्मी : Alia Bhatt Pregnancy: पुन्हा एकदा आलिया भटचा स्टायलिश अंदाज, वन पीसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप

फिल्मी : Independence Day 2022: हे चित्रपट पाहून साजरा करा देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्याचा सोहळा

सखी : आलिया भट आणि सोनम कपूरचे स्मार्ट प्रेग्नन्सी लूक! ५ टिप्स, प्रेग्नन्सीतही दिसता येतं आकर्षक- ग्लॅमरस

फिल्मी : Ranbir Kapoor-Alia Bhatt: प्रेग्नेंट आलिया भटला सांभाळताना दिसला रणबीर कपूर, पाहा फोटो

फिल्मी : Alia Bhatt Pics: कपाळावर टिकली, कानात झुमके.... काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया भटनं चाहत्यांना लावलं याड

फिल्मी : IN PICS: आलिया भटने व्हाईट शर्ट आणि जिन्समध्ये केलं कूलर फोटोशूट, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंन्सीचा ग्लो

फिल्मी : रणबीर कपूरच्या चित्रपटाची आलिया भट करणारेय निर्मिती? म्हणाली - 'असं नाही झालं तर...'

फिल्मी : PHOTOS : अग्गं बाई हे काय? आलियाचा बलून ड्रेस पाहून नेटकऱ्यांना आठवली ढोबळी मिरची, अशी उडवली खिल्ली...!

फिल्मी : सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री; 'या' अभिनेत्रीने तर दिले होते रोमॅण्टिक सीन