शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : IN PICS : नव्या घरात होणार आलिया-रणबीरच्या लेकीचा गृहप्रवेश, खास आहे ऋषी कपूर यांची खोली

फिल्मी : Ranbir-Alia Baby Girl: ११ व्या वर्षीच रणबीरच्या प्रेमात पडली आलिया, आता झाली त्याच्या बाळाची आई; वाचा क्युट लव्ह स्टोरी!

फिल्मी : कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती आलिया की रणबीर कपूर?, जाणून घ्या दोघांचं नेटवर्थ

सखी : आलिया-रणबीरच्या घरी लेकीचे आगमन! दोघांची प्यारवाली लव्हस्टोरी - रोमँटिक देखणी केमिस्ट्री - पाहा फोटो

फिल्मी : Alia Bhatt Pregnancy: रणबीर कपूरसोबत लग्न करण्याआधीच आलिया भट होती प्रेग्नेंट?, अभिनेत्रीच्या बहिणीचा खुलासा

सखी : आलिया भटच्या डोहाळजेवणाचा थाटमाट, पिवळ्या धमक ड्रेसमध्ये दिसतेय अप्रतिम देखणी!

फिल्मी : बिपाशा बासूनंतर दणक्यात पार पडलं आलिया भटचं डोहाळे जेवण, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो

फिल्मी : Ranbir Kapoor's 40th Birthday Party PICS : आलियाने सेलिब्रेट केला रणबीरचा वाढदिवस, अशी रंगली धमाकेदार बर्थ डे पार्टी

फिल्मी : IN PICS : आलिया आणि फक्त आलिया...! ठरली यावर्षीची ‘बिगेस्ट फिमेल स्टार’, पाहा तर...!!

फिल्मी : PHOTOS: आलिशान घर,महागड्या कार,आलिया भट रणबीर कपूरकडे आहे कोट्यवधींची संपत्ती,Net worth पाहून व्हाल थक्क