शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जुन कपूरमध्ये कोण आहे चांगला Kisser, यावर आलिया भट म्हणाली...

फिल्मी : SEE PICS : आलिया भट सध्या कुठे आहे? गर्लगँगसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय

फिल्मी : रणबीर कपूरसोबत नव्हे तर या व्यक्तीसोबत गेली डिनर डेटवर

फिल्मी : शाळेतल्या बाथरुममध्ये आलिया भट्ट जे काम करायची ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !

फिल्मी : आलिया भटपेक्षा कतरिना कैफची कमाई आहे कमी, जाणून घ्या तिची वर्षाची कमाई

फिल्मी : आलिया भट्ट का गोंधळली? Why Alia Bhatt Is Confused? Lokmat CNX Filmy

फिल्मी : बॉयफ्रेंड रणबीर कपूरला भेटायला दिल्लीला पोहोचली आलिया भट, एअरपोर्टवर झाली स्पॉट

फिल्मी : आलिया भटची नवी इन्स्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण

फिल्मी : जेवढी लोकप्रियतेत तेवढी कमाईतही टॉपर आहे आलिया भट्ट, एका वर्षात कमावले इतके कोटी!

फिल्मी : रात्रंदिवस काम करणं आलिया भटला पडलं महागात, दाखल करावं लागलं होतं रुग्णालयात