शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : ‘कन्यादान’ने वाढवल्या आलिया भटच्या अडचणी! मुंबईत दाखल झाली तक्रार

फिल्मी : आलिया-रणबीरने जोधपूरमध्ये घालवला निवांत वेळ, एका रात्रीच्या सेलिब्रेशनसाठी मोजली इतकी मोठी रक्कम

फिल्मी : रणबीर कपूरला ‘प्ले बॉय’ म्हणायचे ते उगाच नव्हे...! आलियाआधी ‘या’ अभिनेत्रींना केलं डेट!!

फिल्मी : ठरलं की काय? रणबीर-आलिया जोधपूरला बांधणार लग्नगाठ?

फिल्मी : ‘हिंदू धर्माची चेष्टा थांबवा...’, आलियाच्या नव्या जाहिरातीवर भडकली कंगना

फिल्मी : 'मुली दान करायची गोष्ट नाही'; कन्यादानाच्या 'त्या' जाहिरातीमुळे आलिया ट्रोल

सखी : आलिया भटचा इमोशनल सवाल, कन्यादान का म्हणता, दान करायला मुली वस्तू आहेत का?

फिल्मी : समुद्र किनारी आलिया भटचा ग्लॅमरस अंदाज, बॅकलेस ड्रेसमध्ये शेअर केले फोटो

सखी : बेंड इट लाइक आलिया भट! कपोतासन करण्याची योग्य पद्धत सांगतेय आलिया, जबरदस्त बॅलन्स

फिल्मी : आलियाच्या या फोटोंवर रणवीर सिंगही झाला फिदा, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात