शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आलियासाठी 'ही' व्यक्ती आहे प्रचंड खास; मोबाईल स्क्रिनवरही ठेवलाय फोटो

फिल्मी : आलिया भट व कतरिना कैफ आधी मालामाल होत्याच, ‘Nykaa’मुळे आणखी मालामाल झाल्या!

फिल्मी : RRR चं धमाकेदार 'नाचो नाचो' गाणं रिलीज, रामचरण आणि Jr NTR चा डान्स पाहून तुम्हीही नाचाल...

फिल्मी : एसएस राजमौली यांच्या 'आरआरआर'मध्ये दिसणार ही तगडी स्टारकास्ट

फिल्मी : 50 वर्षात बापानं जितकं कमावलं नाही, तितकं आलिया भटनं 2 वर्षांत कमावलं...! महेश भट खुश्श!!

फिल्मी : रणबीर-आलियाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला ?, विरुष्काप्रमाणेच 'या' ठिकाणी करणार Destination Wedding

सखी : आलियाच्या जन्मानंतर मलाही करायचं होतं काम, पण नवरा.... मनातली सल सांगतेय आलिया भटची आई

फिल्मी : आलिया भटने नो मेकअप लूकमधील फोटो केला शेअर, फोटोला मिळतेय पसंती

सखी : आलिया भट, क्रिती सेनन घालतात मल्टिकलर टी शर्ट! हा नवा फॅशन ट्रेंड आहे काय?

फिल्मी : वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी Ranbir Kapoor च्या संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क