लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Alia bhatt No Make Up Bridal Look : आलियाने मोडला लग्नात भरमसाठ मेकअप करण्याचा ट्रेंड, फोटो पाहून नेटिझन्स पडले प्रेमात..... - Marathi News | Alia bhatt No Make Up Bridal Look : Alia bhatt no make up bridal look impresses fans | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलियाने मोडला लग्नात भरमसाठ मेकअप करण्याचा ट्रेंड, फोटो पाहून नेटिझन्स पडले प्रेमात.....

Alia bhatt No Make Up Bridal Look : लग्नाचे नेहमीचे रंग सोडून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी पांढऱ्या आणि हस्तिदंत रंगाचे क्लासिक कॉम्बिनेशन निवडले. (Alia Bhatt and Ranbir Kapoor chose a classic combination of white and ivory) ...

लग्न होताच आलियाच्या तालावर नाचू लागल्या नीतू कपूर; एकदा पाहा हा Video - Marathi News | neetu kapoor dancing on alia bhatt beats after ranbir alia wedding neetu kapoor dance on alia song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न होताच आलियाच्या तालावर नाचू लागल्या नीतू कपूर; एकदा पाहा हा Video

Neetu kapoor: हा व्हिडीओ पाहिल्यावर लग्न झाल्यावर लगेचच अलियाने सासूबाईंना आपल्या तालावर नाचवण्यास सुरुवात केली, अशी मजेदार कमेंट नेटकरी करत आहेत. ...

रिसेप्शनला आलियाने बेस्ट फ्रेंड दिपिका, कतरिनाला आमंत्रण दिले नाही, हे आहे कारण? - Marathi News | alia did not invited Katrina and Deepika for reception here is why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिसेप्शनला आलियाने बेस्ट फ्रेंड दिपिका, कतरिनाला आमंत्रण दिले नाही, हे आहे कारण?

भट्ट आणि कपूर कुटुंबासोबतच रणबीर आलियाचे फ्रेंड्सही सेलिब्रेशनमध्ये मग्न दिसत असले तरी प्रत्येकजण या फोटोंमध्ये दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफला खूप मिस करत आहे. ...

Ranbir Alia Wedding Reception : रणबीर-आलियाच्या वेडिंग रिसेप्शनला पोहोचले शाहरूख, गौरी, मलायका अर्जुन, पाहा फोटो - Marathi News | ranbir kapoor alia bhatt wedding reception photos shahrukh khan gauri khan reached vastu | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या वेडिंग रिसेप्शनला पोहोचले शाहरूख, गौरी, मलायका अर्जुन, पाहा फोटो

Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Reception Photos :रणबीर कपूर व आलियाच्या लग्नाचं सेलिब्रेशन अद्याप संपलेलं नाही. रिसेप्शनचा काहीही प्लान नाही, असं नीतू कपूर म्हणाल्या होत्या. पण 16 एप्रिलच्या रात्री आलिया व रणबीरच्या लग्नाचं ग्रॅण्ड रिसेप्शन झालं. ...

दुसऱ्यांदा लग्न करणार करिश्मा? रणबीर- आलियाच्या लग्नात घडलेल्या प्रसंगामुळे वळल्या अभिनेत्रीकडे नजरा - Marathi News | wedding bells for karisma kapoor as alia bhatt kaleera fells on karisma inside photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियानंतर करिश्मा करणार लग्न?

Karisma kapoor: काही वर्षांपूर्वीच करिश्मा तिच्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झाली. तेव्हापासून करिश्मा पुन्हा कधी लग्न करणार असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. ...

बाबो! दीपिका-कतरिनाने रणबीर-आलियाला दिलं लाखोंचं वेडिंग गिफ्ट, सिद्धार्थ मल्होत्राही मागे नाही!! - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Deepika Padukone to Katrina Kaif Ralia Friends gave these expensive gifts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका-कतरिनाने रणबीर-आलियाला दिलं लाखोंचं वेडिंग गिफ्ट, सिद्धार्थ मल्होत्राही मागे नाही!!

Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : आलिया भटची आई सोनी राजदानने जावयाला 2 कोटी 50 लाखाचं घड्याळ गिफ्ट दिल्याचं कळतंय. या यादीत रणबीर व आलियाच्या ‘एक्स’चाही समावेश आहे. ...

Brahmastra Movie : ‘ब्रह्मास्त्र’साठी मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कपूरने किती फी घेतली माहितीये? - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt charged fees for the brahmastra know other stars fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra Movie : ‘ब्रह्मास्त्र’साठी मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कपूरने किती फी घेतली माहितीये?

Ranbir Kapoor Alia Bhatt Fees For Brahmastra: : ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर यांच्यात प्रेम बहरलं. शिवाय या चित्रपटासाठी दोघांनीही तगडी फी वसूल केली.  ...

Ranbir Alia Wedding : रणबीर-आलियाच्या मेहंदी सेरेमनीचे Unseen फोटो आले समोर, लव्हबर्ड्स दिसले रोमँटिक अंदाजात - Marathi News | Ranbir Alia Wedding: Unseen photos of Ranbir-Alia's Mehndi Ceremony came to the fore, Lovebirds appeared in a romantic estimate | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Alia Wedding : रणबीर-आलियाच्या मेहंदी सेरेमनीचे Unseen फोटो आले समोर, लव्हबर्ड्स दिसले रोमँटिक अंदाजात

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) १४ एप्रिलला विवाहबंधनात अडकले आहेत. नुकतेच त्यांच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो समोर आले आहेत. ...