आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
'शमशेरा' (Shamshera) मधील लांब केस, दाढी, धारदार डोळे असलेला रणबीर कपूर(Ranbir Kapoor)चा हा आत्तापर्यंतचा सर्वात वेगळा अवतार आहे. केवळ चाहतेच नाही तर रणबीरची पत्नी अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) देखील या लूकवर खूपच प्रभावित दिसत आहे. ...
कालच रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भटच्या (Alia Bhatt) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर पाहून रणबीर-आलियाचे फॅन्स क्रेझी झालेत. पण काही तासांनंतर ट्विटरवर #BoycottBrahmastra ट्रेंड करू लागला. ...
सुंदर दिसण्याच्या नादात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केली. काहींची सर्जरी यशस्वी ठरली तर काहींची चांगलीच फसली. पण अशाही अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अशी कुठलीही सर्जरी करण्यास ठाम नकार दिला. ...
Bramhastra Movie: रणबीर कपूर-आलिया भटचा बहुप्रतीक्षित ब्रह्मास्त्र या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्याचबरोबर या चित्रपटात शाहरुख खानही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. ...