आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
9 Types of Stretches: खूप काही धावपळ न करता बसल्या बसल्या करता येतील, असे सहज सोपे स्ट्रेचिंगचे प्रकार. व्यायामाचा कंटाळा येतो, मग फिट राहण्यासाठी एवढं तरी करायलाच पाहिजे. ...
Alia Bhatt To Trollers : आलिया एक गुणी अभिनेत्री आहे, यात वाद नाही. पण जेव्हा केव्हा तिचं नाव घेतल्या जातं, तेव्हा तेव्हा घराणेशाहीचा टॅग तिला लावला जातो. आता या ट्रोलिंग विषयावर आलिया पुन्हा एकदा व्यक्त झाली आहे... ...
Brahmastra Leak: रणबीर, आलिया आणि सोबतीला अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय असे अनेक कलाकार असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाबद्दल एक शॉकिंग बातमी आहे. होय, सिनेमाची स्टोरी लीक झाली आहे. ...
Alia Bhatt : आलिया बाळाच्या आगमनासाठी सज्ज आहे. पण त्याशिवाय आलियाने आणखी एक तयारी केली आहे. होय, आलिया लवकरच आपलं नाव बदलणार आहे आणि यामागचं कारण अगदीच खास आहे. ...