लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
गरोदरपणात हाय हिल्स घातल्याने आलिया भट झाली ट्रोल; गरोदरपणात ते योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | Alia Bhatt gets trolled for wearing high heels during pregnancy; Whether it's right or wrong in pregnancy, experts say... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात हाय हिल्स घातल्याने आलिया भट झाली ट्रोल; गरोदरपणात ते योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात...

Pregnant Alia Bhatt Viral Video Fans trolling her for Wearing Heels Gynecologist says : हिल्स घालणे आरोग्यासाठी चांगले नाही त्यामुळे ते थांबव असा प्रेमाचा सल्लाही अनेकांनी दिला. ...

गरोदरपणात आलियाच्या वाढत्या वजनावर रणबीरची अपमानास्पद शेरेबाजी; ट्रोल झाल्यानं त्यानं मागितली माफी, पण.. - Marathi News | Ranbir Kapoor cracked joke about Alia Bhat's weight gain and baby bump | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात आलियाच्या वाढत्या वजनावर रणबीरची अपमानास्पद शेरेबाजी; ट्रोल झाल्यानं त्यानं मागितली माफी, पण..

Why Ranbir is getting trolled: आलियाच्या प्रेग्नन्सीमुळे वाढलेल्या पोटावर (Alia Bhat's pregnancy) रणबीरने नुकताच एक विनोद केला. म्हणून सध्या तो जबरदस्त ट्रोल होत आहे. बघा नेमकं असं म्हणाला तरी काय तो... ...

PHOTOS : प्रेग्नंट आलिया भट प्रमोशनमध्ये बिझी, पिंक ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बम्प - Marathi News | Mom-To-Be Alia Bhatt Looks Radiant In Pink Sheer Top flaunts baby bump | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : प्रेग्नंट आलिया भट प्रमोशनमध्ये बिझी, पिंक ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बम्प

Alia Bhatt : आलिया भट सध्या प्रेग्नंट आहे. लवकरच ती आई होणार आहे. पण सोबत ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाचं प्रमोशनही सुरू आहे... ...

आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय स्ट्रेचिंगचे ९ प्रकार, फिट राहायचं तर एवढं तरी कराच.. - Marathi News | 9 Types of stretches given by Alia Bhatt's fitness trainer Anushka Parwani, stretching for fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय स्ट्रेचिंगचे ९ प्रकार, फिट राहायचं तर एवढं तरी कराच..

9 Types of Stretches: खूप काही धावपळ न करता बसल्या बसल्या करता येतील, असे सहज सोपे स्ट्रेचिंगचे प्रकार. व्यायामाचा कंटाळा येतो, मग फिट राहण्यासाठी एवढं तरी करायलाच पाहिजे.  ...

Alia Bhatt : माझे चित्रपट आवडत नसतील तर पाहू नका...! करिना कपूर पाठोपाठ आलिया भटही भडकली...!! - Marathi News | If You Dont Like Me Dont Watch Me Says Alia Bhatt To Trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझे चित्रपट आवडत नसतील तर पाहू नका...! करिना कपूर पाठोपाठ आलिया भटही भडकली...!!

Alia Bhatt To Trollers : आलिया एक गुणी अभिनेत्री आहे, यात वाद नाही. पण जेव्हा केव्हा तिचं नाव घेतल्या जातं, तेव्हा तेव्हा घराणेशाहीचा टॅग तिला लावला जातो. आता या ट्रोलिंग विषयावर आलिया पुन्हा एकदा व्यक्त झाली आहे... ...

प्रेग्नन्सीतही आलिया भट करतेय रोज व्यायाम, पाहा जिमला जातानाचे हटके लूक - Marathi News | Even in pregnancy, Alia Bhatt is exercising daily, see her hot looks while going to the gym | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेग्नन्सीतही आलिया भट करतेय रोज व्यायाम, पाहा जिमला जातानाचे हटके लूक

Alia Bhat New Pregnancy Look While going to Gym : काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये आलिया अतिशय सुंदर दिसत असल्याचे आपण पाहू शकतो. ...

BIG LEAK! रिलीजआधीच संपला सस्पेन्स, लीक झाली ‘Brahmastra’ची कहाणी!! - Marathi News | Ranbir Kapoor-Alia Bhatt starrer Brahmastra story leak Mouni Roy not the lead villain in movie? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BIG LEAK! रिलीजआधीच संपला सस्पेन्स, लीक झाली ‘Brahmastra’ची कहाणी!!

Brahmastra Leak: रणबीर, आलिया आणि सोबतीला अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय असे अनेक कलाकार असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाबद्दल एक शॉकिंग बातमी आहे. होय, सिनेमाची स्टोरी लीक झाली आहे. ...

Alia Bhatt : आलिया भटनं घेतला मोठा निर्णय, लवकरच बदलणार नाव, खास आहे कारण!! - Marathi News | Alia Bhatt Is Planning To Change Her Name To Alia Bhatt Kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt : आलिया भटनं घेतला मोठा निर्णय, लवकरच बदलणार नाव, खास आहे कारण!!

Alia Bhatt : आलिया बाळाच्या आगमनासाठी सज्ज आहे. पण त्याशिवाय आलियाने आणखी एक तयारी केली आहे. होय, आलिया लवकरच आपलं नाव बदलणार आहे आणि यामागचं कारण अगदीच खास आहे. ...