शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : लवेंडर रंगाच्या जॅकेट आणि डेनिममध्ये प्रेग्नेंट आलिया भटनं केलं फोटोशूट, चाहत्यांची मिळतेय पसंती

फिल्मी : Brahmastra Advance Booking: बघूया की थांबूया?, मुंबईतले सिनेप्रेमी संभ्रमात; बघा, मल्टिप्लेक्सच्या 'अंदर की बात'

फिल्मी : आलिया भटच्या यशामागे आहे ही व्यक्ती, ऐश्वर्या रायचं 'ते' वक्तव्य चर्चेत

फिल्मी : Brahmastra : फोटो सेशन करून..., रणबीर-आलियाच्या बाजूने मैदानात उतरल्या शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी

फिल्मी : Ranbir Kapoor, Alia Bhatt : महाकालचे दर्शन न घेताच परतले रणबीर-आलिया, मंदिराबाहेर हिंदू संघटनांनी अडवला रस्ता

फिल्मी : Brahmastra : “दबाव अच्छा है...”, ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडवर Jr NTRने बॉलिवूडला दिला कानमंत्र

फिल्मी : आलिया भट-रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाला साउथमध्ये मिळतोय दमदार रिस्पॉन्स

फिल्मी : Brahmastra advance booking :  अन् बॉलिवूडच्या जीवात जीव आला...! ‘ब्रह्मास्त्र’ने रिलीजआधीच कमावले इतके कोटी!!

फिल्मी : Fact Check: आलिया भटने पाकिस्तानी पूरग्रस्तांना दिलं वचन? जाणून घ्या का ट्रेंड होतोय #आलिया_My_Foot

फिल्मी : आलिया-रणबीर पासून अर्जुन-मलायकापर्यंत, आपल्या पार्टनरला या नावाने हाक मारतात हे स्टार्स