लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
राहाचं सर्व लक्ष पापाराझींकडेच, आलिया-रणबीरच्या लेकीचा क्युट Video व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor And Alia Bhatt Daughter Raha Kapoor Cute Moment With Parazzi Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहाचं सर्व लक्ष पापाराझींकडेच, आलिया-रणबीरच्या लेकीचा क्युट Video व्हायरल

राहाची कृती पाहून पाहाराझीही खूश झालेले पाहायला मिळाले. ...

ॲनिमलमुळे गाजला अल्फा मेल, पण आता चर्चा अल्फा फिमेलची! ‘अल्फा’ प्रकरण नेमकं आहे काय? - Marathi News | First Alpha Male Now Alpha Female! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ॲनिमलमुळे गाजला अल्फा मेल, पण आता चर्चा अल्फा फिमेलची! ‘अल्फा’ प्रकरण नेमकं आहे काय?

First Alpha Male Now Alpha Female! : तुम्ही अल्फा फिमेल आहात का, हे कसं ओळखाल? ते चांगलं की वाईट? ...

आलिया भटची बहीण शाहीन दिसली मिस्ट्री मॅनसोबत, युजर्स म्हणाले - "हा अयान मुखर्जी आहे का?" - Marathi News | Alia Bhatt's sister Shaheen spotted with mystery man, users said - ''Is this Ayan Mukherjee?'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटची बहीण शाहीन दिसली मिस्ट्री मॅनसोबत, युजर्स म्हणाले - "हा अयान मुखर्जी आहे का?"

Alia Bhatt And Shaheen Bhatt : आलिया भटच्या बहिणीच्या व्हेकेशनचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. ...

रणबीर कपूर-आलिया भटने दणक्यात केलं न्यू इयर सेलिब्रेशन; कुटुंबासोबत केलं २०२५ चं स्वागत - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt celebrated New Year with kapoor family welcomed 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर-आलिया भटने दणक्यात केलं न्यू इयर सेलिब्रेशन; कुटुंबासोबत केलं २०२५ चं स्वागत

न्यू इयर सेलिब्रेशनसाठी संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र आलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत (welcome 2025) ...

किती गोड! आलिया-रणबीरच्या लेकीने पापाराझींना म्हटलं बाय, फ्लाईंग किसही दिला; पाहा राहाचा Cute व्हिडिओ - Marathi News | alia bhat and ranbir kapoor daughter raha said bye to paparazi give flying kiss watch cute video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती गोड! आलिया-रणबीरच्या लेकीने पापाराझींना म्हटलं बाय, फ्लाईंग किसही दिला; पाहा राहाचा Cute व्हिडिओ

आलियाच्या कडेवर असलेली राहा पापाराझींना तिच्या गोड आवाजात बाय म्हणत असल्याचं दिसत आहे. एवढंच नाही तर त्यानंतर राहा पापाराझींना फ्लाईंग किसही देते. ...

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी आलिया भटने घातले २ ड्रेस- एक स्वस्त तर दुसरा अतिशय महाग, बघा किंमत - Marathi News | Alia bhatt's christmas celebration 2024 with Ranbir Kapoor and Raha Kapoor, alia bhatts white gown worth Rs 1.41k | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी आलिया भटने घातले २ ड्रेस- एक स्वस्त तर दुसरा अतिशय महाग, बघा किंमत

Alia Bhatt's Christmas Celebration 2024: अभिनेत्री आलिया भट हिने ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी दोन वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये जे दोन ड्रेस घातले होते, त्यांच्या किमतीची सध्या खूप चर्चा होत आहे. ...

आलिया अन् रणबीरनं कुटुबांसोबत 'असा' साजरा केला ख्रिसमस, Photos आले समोर! - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor And Raha Celebrated Christmas 2024 With Kapoor And Bhatt Family See Latest Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया अन् रणबीरनं कुटुबांसोबत 'असा' साजरा केला ख्रिसमस, Photos आले समोर!

ख्रिसमसनिमित्त संपूर्ण कुटुंबीय एकत्र जमले होते. ...

Video: "हाय मेरी ख्रिसमस!" राहाकडून पापाराझींना ख्रिसमसच्या क्यूट शुभेच्छा; व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती - Marathi News | Merry Christmas wishes from Cute Raha kapoor ranbir kapoor alia bhatt video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "हाय मेरी ख्रिसमस!" राहाकडून पापाराझींना ख्रिसमसच्या क्यूट शुभेच्छा; व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

रणबीर - आलियाची लेक राहाचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय (alia bhatt, ranbir kapoor) ...