लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Video : फोटोग्राफरच्या वयस्कर आईला भेटली आलिया भट, विचारपुस करत म्हणाली, "आपका बेटा..." - Marathi News | Alia Bhatt meets photographers mother in an event video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोग्राफरच्या वयस्कर आईला भेटली आलिया भट, विचारपुस करत म्हणाली, "आपका बेटा..."

एका इव्हेंटमध्ये आलियाने फोटोग्राफरच्या आईची विचारपुस करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ...

Video : 'मेट गाला'मध्ये आलिया भटची एंट्री, परदेशी पापाराझी ओरडले, "ऐश्वर्या, ऐश्वर्या..." - Marathi News | Foreign paparazzi mistaken alia bhat for aishwarya rai in met gala 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेट गाला'मध्ये आलिया भटची एंट्री, परदेशी पापाराझी ओरडले, "ऐश्वर्या, ऐश्वर्या..."

भारतीय पापाराझींनी हॉलिवूड स्टार्सच्या नावारुन उडवलेल्या खिल्लीचा परदेशी पापाराझींनी बदला घेतला ...

Met Gala 2023 : सौंदर्याला मोत्यांचा साज! आलियाच्या 'मेट गाला' तील लुकवर भाळले नेटकरी - Marathi News | alia bhat met gala look actress spotted in white gown made with pearls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्याला मोत्यांचा साज! आलियाच्या 'मेट गाला' तील लुकवर भाळले नेटकरी

'गंगुबाई काठियावाडी' सिनेमाच्या यशानंतर आलिया भटचं नशीबच चमकलं आहे. ...

Filmfare Awards 2023 : आलिया भट, राजकुमार राव सर्वोत्कृष्ट कलाकार; वाचा फिल्मफेअर अवॉर्डची संपूर्ण लिस्ट - Marathi News | filmfare awards 2023 rajkumar rao best actor and alia bhat best actress read full list here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Filmfare Awards 2023 : आलिया भट, राजकुमार राव सर्वोत्कृष्ट कलाकार; वाचा फिल्मफेअर अवॉर्डची संपूर्ण लिस्ट

यंदाच्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये गंगूबाई काठियावाडीचा दबदबा ...

Alia Bhatt's Weight Loss Journey : लेकीच्या जन्मानंतर आलिया भटनं कसं घटवलं वजन ?, अभिनेत्रीनं केला खुलासा - Marathi News | Alia Bhatt's Weight Loss Journey: How did Alia Bhatt lose weight after giving birth to Lekki?, the actress reveals | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt's Weight Loss Journey : लेकीच्या जन्मानंतर आलिया भटनं कसं घटवलं वजन ?, अभिनेत्रीनं केला खुलासा

Alia Bhatt's Weight Loss Journey : आलिया भटनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने प्रेग्नेंसीनंतर कशा प्रकारे वजन कमी केले हे सांगितले. ...

आलियाने मुंबईत खरेदी केले 2 फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का; बहीण शाहीनला दिले गिफ्ट - Marathi News | alia bhat purchased 2 flats in mumbai worth crores gift to sister shaheen bhat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाने मुंबईत खरेदी केले 2 फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का; बहीण शाहीनला दिले गिफ्ट

वैयक्तिक असो किंवा प्रोफेशनल आलिया सगळीकडे आलियाचीच जादू आहे. ...

अमिताभ बच्चन ते आलिया भट अनेक सेलिब्रिटींचं Twitter वरील 'ब्लू टिक' गायब - Marathi News | amitabh bachchan to alia bhat many celebrities lost blue tick on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन ते आलिया भट अनेक सेलिब्रिटींचं Twitter वरील 'ब्लू टिक' गायब

अनेक सेलिब्रिटींचे ब्लू टिक ट्विटरवरुन गायब झाले आहेत. ...

Dear Zindagi Deleted Scene: ‘डिअर जिंदगी’तून डिलीट करण्यात आला होता ‘हा’ सीन, पाहून चाहते म्हणाले.... - Marathi News | Alia Bhatt Shah Rukh Khan Dear Zindagi movie Deleted Scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘डिअर जिंदगी’तून डिलीट करण्यात आला होता ‘हा’ सीन, पाहून चाहते म्हणाले...

Dear Zindagi Deleted Scene: होय, हा सीन तुम्हाला चित्रपटात दिसणार नाही. पण आता हा डिलीटेड सीन रेड चिली एंटरटेनमेंटने आपल्या युटयुब चॅनलवर शेअर केला आहे. ...