लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये रणबीर-आलिया जोडी, रावणाच्या भूमिकेसाठी 'या' सुपरस्टारची चर्चा - Marathi News | nitesh tiwari directorial ramayan movie on floor ranbir kapoor will be as shriram and alia playing seeta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये रणबीर-आलिया जोडी, रावणाच्या भूमिकेसाठी 'या' सुपरस्टारची चर्चा

नितेश तिवारी यांनी काही वर्षांपूर्वीच 'रामायण' सिनेमाची घोषणा केली होती. ...

Alia Bhat Daughter : "लेकीचा चेहरा लपवत..." आलिया भटचा राहासोबतचा 'तो' Video व्हायरल - Marathi News | alia bhat spotted with daughter raha after death of grandfather narendra razdan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लेकीचा चेहरा लपवत..." आलिया भटचा राहासोबतचा 'तो' Video व्हायरल

आलिया भटची लेक राहा कपूला पाहिलंत का? ...

आलिया भटच्या आजोबांचं ९३ व्या वर्षी निधन, Video शेअर करत म्हणाली, "माझे हिरो..." - Marathi News | Alia Bhat grandfather narendra razdan passes away at 93 shares video says my hero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या आजोबांचं ९३ व्या वर्षी निधन, Video शेअर करत म्हणाली, "माझे हिरो..."

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. ...

आलिया भट्टच्या आजोबांची प्रकृती चिंताजनक; विदेश दौरा रद्द करत अभिनेत्री पोहोचली रुग्णालयात - Marathi News | alia bhatt grandfather narendra razdan critical condition admitted in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टच्या आजोबांची प्रकृती चिंताजनक; विदेश दौरा रद्द करत अभिनेत्री पोहोचली रुग्णालयात

Alia bhatt: नरेंद्र राजदान हे ९५ वर्षांचे आहेत. ...

करण जोहरच्या सिनेमात क्षिती जोगची एंट्री, नवऱ्याची खास पोस्ट, म्हणाला, "माय गर्ल..." - Marathi News | marathi actress kshitee jog to be seen in karan johar film husband hemant dhome praises wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या सिनेमात क्षिती जोगची एंट्री, नवऱ्याची खास पोस्ट, म्हणाला, "माय गर्ल..."

क्षिती मराठीसोबतच हिंदीतही सक्रिय असते. ...

Karan Johar : आलिशान बंगला, लग्झरी कार, राजेशाही थाटात जगतो करण जोहर, इतक्या कोटी संपत्तीचा आहे मालक - Marathi News | Happy birthday karan johar luxury houses expensive cars and immense wealth know how much is filmmaker networth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Karan Johar : आलिशान बंगला, लग्झरी कार, राजेशाही थाटात जगतो करण जोहर, इतक्या कोटी संपत्तीचा आहे मालक

बॉलिवूडच्या श्रीमंतीची चर्चा सतत होते. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची कोट्यवधींची संपत्ती आहे. यात करण जोहरही मागे नाहीत.... ...

Alia Bhat Grandmother : आलिया भटसारखीच ग्लॅमरस आहे तिची आज्जी, सोनी राजदान यांनी शेअर केले Photos - Marathi News | Alia Bhatt grandmother bold photos shared by soni razdan looks as glamorous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटसारखीच ग्लॅमरस आहे तिची आज्जी, सोनी राजदान यांनी शेअर केले Photos

सध्या त्या 94 वर्षांच्या असून त्यांचा आत्ताचाही लेटेस्ट फोटो पोस्ट केलाय ...

४ दिवस लेकीपासून लांब, जीव तुटत होताच.. आलिया सांगते, लेकीला सोडून काम करतानाची तगमग - Marathi News | Met Gala Actress Alia Bhat Regarding Motherhood : 4 days away from Daughter, life was breaking down.. Aaliya says, the struggle of leaving Daughter and working | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :४ दिवस लेकीपासून लांब, जीव तुटत होताच.. आलिया सांगते, लेकीला सोडून काम करतानाची तगमग

Met Gala Actress Alia Bhat Regarding Motherhood : आलिया भट मेट गालासाठी सहा महिन्याच्या लेकीला घरी ठेवून गेली, ती सांगते प्रत्येक आईच्या वाट्याला येणारी घालमेल ...