शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

सखी : आई झाल्यानंतर पहिल्यांदाच आलियाने घातले तब्बल १०८ सूर्यनमस्कार! बाळ लहान असताना इतका व्यायाम योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात....

फिल्मी : Tu Jhoothi Main Makkaar trailer : रणबीर कपूरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’च्या ट्रेलरवर आलिया भट्टचे फक्त तीनच शब्द...

फिल्मी : आलिया भट आणि रणबीर कपूरची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर! आमने-सामने असणार त्यांचे हे चित्रपट

फिल्मी : Mahesh Bhat : महेश भट यांच्यावर झाली हृदयशस्त्रक्रिया, मुलगा राहुल भटने दिली मोठी अपडेट

फिल्मी : आलिया भटचा हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन' या दिवशी होणार रिलीज, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : Alia Bhatt Second Pregnancy: आलिया भट आहे दुसऱ्यांदा प्रेग्नेंट?, या पोस्टमुळे चर्चेला आलं उधाण

फिल्मी : -तर 'Student of the Year'नं करण जोहरचं दिवाळं काढलं असतं...; इतक्या वर्षांनंतर केला खुलासा

फिल्मी : रणबीर कपूर-आलिया भट लेकीसोबत निघाले वॉकला, दिसली राहाची झलक !

फिल्मी : आलिया भट-रणबीर कपूरची लेक राहाबाबत ज्योतिष्यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले...

फिल्मी : Raha Kapoor : छोट्या आलियाची पहिली झलक, 'राहा कपूर'ला घेऊन आलिया रणबीरचा फेरफटका