लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
'महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राजदानला झाला होता पश्चाताप'; पूजा भट्टचा खुलासा - Marathi News | pooja bhatt revealed alia mother soni razdan was guilty marrying mahesh bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राजदानला झाला होता पश्चाताप'; पूजा भट्टचा खुलासा

Pooja bhatt:बिग बॉस ओटीटीवर पर्सनल लाइफविषयी खुलासे करणाऱ्या पूजाची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत येत आहे. ...

'रॉकी और रानी'चा रोमान्स, ७ वर्षांनंतर करण जोहर घेऊन आलाय अनोखी 'प्रेम कहानी' - Marathi News | karan johar brings new movie direted by him rocky aur rani ki prem kahani starring alia bhat and ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रॉकी और रानी'चा रोमान्स, ७ वर्षांनंतर करण जोहर घेऊन आलाय अनोखी 'प्रेम कहानी'

रोमान्स, फॅमिली ड्रामाने भरलेल्या या सिनेमातील स्टारकास्टही तगडी आहे. ...

आलिया भटची धमाकेदार हॉलिवूड एंट्री, व्हिलनच्या भूमिकेत दिसली अभिनेत्री, ट्रेलर पाहिलात? - Marathi News | alia bhat first hollywood movie heart of stone with gal gadot and jamie dornan trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटची धमाकेदार हॉलिवूड एंट्री, व्हिलनच्या भूमिकेत दिसली अभिनेत्री, ट्रेलर पाहिलात?

आलियाने गरोदरपणीच पहिल्या हॉलिवूड सिनेमाचं शूट केलं होतं. ज्यात तिने अ‍ॅक्शन सीन्सही दिले. ...

सीता मॅम! पापाराझींची आलिया भटला हाक, अभिनेत्रीची क्यूट रिअ‍ॅक्शन; नेटकरी भडकले - Marathi News | paparazi called alia bhat sita mam actress gave cute reaction netizens slammed photographers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीता मॅम! पापाराझींची आलिया भटला हाक, अभिनेत्रीची क्यूट रिअ‍ॅक्शन; नेटकरी भडकले

नुकतंच आलिया भटला काही पापाराझींनी 'सीता मॅम' अशी हाक मारली. ...

Ranbir Kapoor : "हो, मी सहन करतोय, आलिया बेडवर..."; रणबीर कपूरने सांगितलं 'ते' बेडरूम सीक्रेट - Marathi News | ranbir kapoor tolerate this habit of alia bhatt in bedroom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो, मी सहन करतोय, आलिया बेडवर..."; रणबीर कपूरने सांगितलं 'ते' बेडरूम सीक्रेट

Ranbir Kapoor And Alia Bhatt : रणबीर-आलियाही एकमेकांवर खूप प्रेम करतात. याच दरम्यान, आता रणबीर कपूरने आलियाबाबत खुलासा केला आहे. ...

नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये रणबीर-आलिया जोडी, रावणाच्या भूमिकेसाठी 'या' सुपरस्टारची चर्चा - Marathi News | nitesh tiwari directorial ramayan movie on floor ranbir kapoor will be as shriram and alia playing seeta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये रणबीर-आलिया जोडी, रावणाच्या भूमिकेसाठी 'या' सुपरस्टारची चर्चा

नितेश तिवारी यांनी काही वर्षांपूर्वीच 'रामायण' सिनेमाची घोषणा केली होती. ...

Alia Bhat Daughter : "लेकीचा चेहरा लपवत..." आलिया भटचा राहासोबतचा 'तो' Video व्हायरल - Marathi News | alia bhat spotted with daughter raha after death of grandfather narendra razdan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लेकीचा चेहरा लपवत..." आलिया भटचा राहासोबतचा 'तो' Video व्हायरल

आलिया भटची लेक राहा कपूला पाहिलंत का? ...

आलिया भटच्या आजोबांचं ९३ व्या वर्षी निधन, Video शेअर करत म्हणाली, "माझे हिरो..." - Marathi News | Alia Bhat grandfather narendra razdan passes away at 93 shares video says my hero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या आजोबांचं ९३ व्या वर्षी निधन, Video शेअर करत म्हणाली, "माझे हिरो..."

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. ...