आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जीने नुकतेच मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. ...
Best Exercise For Reducing Knee Pain: गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावेत, याविषयीची माहिती देत आहेत आलिया भट, करीना कपूर यांसारख्या सेलिब्रिटींना फिटनेस ट्रेनिंग देणाऱ्या अंशुका परवानी.(how to get relief from knee pain?) ...