लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
दीपिका, करीना, प्रियंका नव्हे तर 'या' अभिनेत्रीने दिले सर्वाधिक 100 कोटींचे चित्रपट - Marathi News | alia bhatt has given maximum 100 crores films in bollywood not deepika priyanka kareena | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका, करीना, प्रियंका नव्हे तर 'या' अभिनेत्रीने दिले सर्वाधिक 100 कोटींचे चित्रपट

बॉलिवूडमध्ये एक अशी सौंदर्यवती देखील आहे जिने सर्वाधिक 100 कोटींचे चित्रपट देण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. ...

गरोदरपणात आलिया भटला लागले होते डोहाळे, आवडायचा 'हा' बंगाली पदार्थ - Marathi News | Alia Bhatt Craved For Bengali Sweet During Her Pregnancy Reveals Nutritionist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गरोदरपणात आलिया भटला लागले होते डोहाळे, आवडायचा 'हा' बंगाली पदार्थ

राहाच्या वेळी आलियाला काय खाण्याचे डोहाळे लागलेले? ...

दुसऱ्या लग्नाविषयी पूजा भटने केला खुलासा, भाची राहा कपूरबद्दलही म्हणाली, 'ती खूपच हुशार...' - Marathi News | Pooja Bhatt reveals about second marriage also talks about niece Raha says she is brilliant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या लग्नाविषयी पूजा भटने केला खुलासा, भाची राहा कपूरबद्दलही म्हणाली, 'ती खूपच हुशार...'

पूजा भटने वैयक्तिक आयुष्याबाबतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ...

लेकीने बनवलं आलियासाठी क्यूट गिफ्ट! नेटिझन्स म्हणतात, "फेकायला लिमीट असते!" - Marathi News | A cute gift for Alia bhatt made by little Raha on Women's Day! Netizens say… | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीने बनवलं आलियासाठी क्यूट गिफ्ट! नेटिझन्स म्हणतात, "फेकायला लिमीट असते!"

आलिया भटच्या लेकीने तिच्यासाठी क्यूट गिफ्ट बनवल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेटिझन्सच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत ...

कुणी लक्झरी स्पोर्ट्स कार तर कुणी हिऱ्यांचे झुमके, अनंत-राधिकाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिले महागडे गिफ्ट्स, पाहा फोटो - Marathi News | Some luxury sports cars to diamonds Bollywood celebrities gave expensive gifts to Anant-Radhika, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनंत-राधिकाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिले महागडे गिफ्ट्स

अनंत-राधिकाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी महागडे गिफ्ट्स दिले आहेत. ...

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये झळकणार आलिया भट, शूटिंगला या दिवशी होणार सुरूवात - Marathi News | Alia Bhatt will be seen in Spy Universe of Yash Raj Films, the shooting will start on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये झळकणार आलिया भट, शूटिंगला या दिवशी होणार सुरूवात

Alia Bhatt : ⁩आलिया भट अभिनेत्री शर्वरी वाघसोबत या अनटाइटल्ड चित्रपटात काम करणार आहे. ते ॲक्शन एंटरटेनरमध्ये सुपर-एजंट असतील! ...

आईच्या कडेवर बसून हसताना दिसली राहा, आलियाने पहिल्यांदाच शेअर केला लेकीसोबतचा Photo - Marathi News | Alia Bhatt shared cute photo with raha first time on instagram fans cant take their eyes off | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आईच्या कडेवर बसून हसताना दिसली राहा, आलियाने पहिल्यांदाच शेअर केला लेकीसोबतचा Photo

कपूर कुटुंबाची लाडकी राहा बाहुलीसारखीच दिसते गोड! ...

बॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीने अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला लागले चार चाँद - Marathi News | Anant Ambani pre wedding was graced by the presence of Bollywood stars shahrukh khan alia bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीने अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला लागले चार चाँद

अनंत अंबानीच्या प्री - वेडिंग फंक्शनला बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावून प्री वेडिंग सोहळ्याची शान वाढवली ...