लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
मेट गालादरम्यान आलिया भटचा व्हायरल झाला डीपफेक व्हिडीओ - Marathi News | Alia Bhatt's deepfake video went viral during the Met Gala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेट गालादरम्यान आलिया भटचा व्हायरल झाला डीपफेक व्हिडीओ

Alia Bhatt : रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफ, काजोल, आमिर खान आणि इतर अनेक सेलिब्रिटींनंतर आता आलिया भटचा डीपफेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ...

Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी - Marathi News | Alia Bhatt ravishing look at The Met Gala 2024 wore Sabyasachi Saree represents Indian culture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी

ही साडी बनवण्यासाठी किती तास लागले माहितीये का? ...

अयान मुखर्जीसोबत दिसली छोटी राहा कपूर, पापाराझींना पाहताच वैतागली; Video व्हायरल - Marathi News | Raha Kapoor was spotted with Ayan Mukherjee she was upset after seeing paparazzi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अयान मुखर्जीसोबत दिसली छोटी राहा कपूर, पापाराझींना पाहताच वैतागली; Video व्हायरल

आलिया भट आणि रणबीर कपूरची लेक राहा पुन्हा दिसली, तिचे क्युट एक्सप्रेशन्स बघा ...

'पारु' फेम अभिनेत्रीने पोस्ट केले लग्नाचे फोटो, 'आलिया भटचीच कॉपी' म्हणत झाली ट्रोल - Marathi News | marathi actress Sharayu Sonawane posts marriage photos her look is copy of Alia Bhatt s bridal look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पारु' फेम अभिनेत्रीने पोस्ट केले लग्नाचे फोटो, 'आलिया भटचीच कॉपी' म्हणत झाली ट्रोल

शरयूचा लग्नातील एक लूक हुबेहुब आलिया भटसारखा असल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं.  ...

रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन - Marathi News | Ranbir Kapoor and Alia Bhat s footballl team in finals mumbai FC actor applauds teammates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन

RK चा डॅशिंग लूक पाहून चाहते त्याच्या प्रेमातच पडले आहेत. ...

राहाच्या जन्मानंतर आलियानेही केला डिप्रेशनचा सामना, दर आठवड्याला घेते थेरेपी; म्हणाली... - Marathi News | Alia Bhatt also battled depression after Raha s birth taking therapy every week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहाच्या जन्मानंतर आलियानेही केला डिप्रेशनचा सामना, दर आठवड्याला घेते थेरेपी; म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने वयाच्या 29 व्या वर्षी राहाला जन्म दिला. ...

"त्यांच्यावर कारवाई करा नाहीतर.."; आलिया भटचा तीळपापड! इतकी कोणावर रागावली? - Marathi News | actress alia bhatt slam dog beaten by maid video shared sophie choudhary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांच्यावर कारवाई करा नाहीतर.."; आलिया भटचा तीळपापड! इतकी कोणावर रागावली?

आलिया भटने सोशल मीडियावर पोस्ट करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलीय. नेमकं प्रकरण काय? (alia bhatt) ...

रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होती करिश्मा कपूरची पहिली पसंत - Marathi News | Karishma Kapoor Wished Sonam Kapoor would married to Ranbir Kapoor before Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होती करिश्मा कपूरची पहिली पसंत

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. ...