आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt's Favorite Beet Root Salad: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात दही घालून केलेली कोशिंबीर किंवा एखादं सॅलेड पाहिजेच असतं. म्हणूनच बघा आलिया भट सांगतेय ती बीटरुट सॅलेड रेसिपी. (How to make beet root salad) ...
Ranbir Kapoor Gifts Daughter Raha Kapoor 250 Cr Bunglow: रणबीर कपूर आणि आलिया भट यांची लेक राहा कपूर लवकरच बॉलीवूडची सगळ्यात श्रीमंत स्टार किड होणार आहे. (Raha will be the richest star-kid of bollywood) ...
Hope Gala in London: Hope Gala या लंडन येथील सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट हिने घातलेलं अतिमहागडं नेकलेस पाहून सर्वसामान्यांचे डोळे दिपून गेले... (Alia Bhatt wore Bulgari diamond jewellery worth ₹20 cr) ...
Alia Bhat's Favourite Facial: आलिया भटला कोणतं फेशियल करायला आवडतं, याविषयीची माहिती तिने स्वत:च एका व्हिडिओद्वारे दिली आहे. (Alia Bhat's beauty secret) ...