आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
करिअरच्या सुरुवातीला अभिनयाने ट्रोल झालेल्या आलिया भटने जागतिक पातळीवर मोठी कामगिरी केलीय. काय केलंय आलियाने? जाणून घेण्यासाठी क्लिक करा (alia bhatt) ...
How To Cool Down The Body In Summer: उष्णता वाढून अंगाची आग होत असेल, गळून गेल्यासारखं वाटत असेल तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी सांगितलेले २ उपाय करून पाहा. (pranayam to avoid heatstroke) ...