लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
रक्षाबंधनासाठी आई आणि आजीसोबत आली चिमुकली राहा, कपूर कुटुंबात जोरदार सेलिब्रेशन - Marathi News | starkid Raha Kapoor seen with mother Alia Bhat and grandmother Neetu Kapoor for Raksha Bandhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रक्षाबंधनासाठी आई आणि आजीसोबत आली चिमुकली राहा, कपूर कुटुंबात जोरदार सेलिब्रेशन

आलियाच्या कडेवर बसलेली राहाची दिसली झलक ...

"पाठीवर वार करुन त्यांनी..."; 'राझी'मधील अभिनेत्यावर इंस्तांबुलमध्ये चोरांनी केला प्राणघातक हल्ला - Marathi News | raazi actor alia bhatt co star aswath bhatt attacked in instanbul by robbers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पाठीवर वार करुन त्यांनी..."; 'राझी'मधील अभिनेत्यावर इंस्तांबुलमध्ये चोरांनी केला प्राणघातक हल्ला

आलिया भटच्या राझी सिनेमात काम केलेल्या अभिनेत्यावर इंस्ताबुलमध्ये चोरट्यांनी हल्ला केल्याचा भयावह अनुभव समोर आलाय (alia bhat, raazi) ...

रणबीर आणि आलियामध्ये आहे तब्बल ११ वर्षांचं अंतर, म्हणाला- "पहिल्यांदा तिला भेटलो तेव्हा ती ९ वर्षांची..." - Marathi News | Ranbir Kapoor and Alia Bhatt are 11 years apart, said- "'When I met her for the first time, she was 9 years old..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर आणि आलियामध्ये आहे तब्बल ११ वर्षांचं अंतर, म्हणाला- "पहिल्यांदा तिला भेटलो तेव्हा ती ९ वर्षांची..."

Ranbir Kapoor And Alia Bhatt : रणबीर कपूर आणि आलिया भट बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. त्या दोघांच्या वयात ११ वर्षांचे अंतर आहे. ...

आलिया भट-नीतू कपूरमध्ये कसं आहे नातं? रणबीरनं सांगितलं सासू-सुनेमधल्या नात्याचं सत्य - Marathi News | How is the relationship between Alia Bhatt and Neetu Kapoor? Ranbir told the truth of mother-in-law relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट-नीतू कपूरमध्ये कसं आहे नातं? रणबीरनं सांगितलं सासू-सुनेमधल्या नात्याचं सत्य

Alia Bhatt, Ranbir Kapoor And Neetu Kapoor : आलिया भट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहे. बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केले. आता बॉलिवूडच्या रॉकस्टारने पत्नी आलिया आणि आईचे नाते कसे आहे याचा खुलासा केला आहे. ...

लाडक्या लेकीसाठी रणबीर कपूरने कायमची बंद केली 'ही' सवय, अभिनेता म्हणतो- "मला निरोगी राहण्यासाठी..." - Marathi News | Ranbir Kapoor qquit smoking habit forever for his beloved girl raha alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडक्या लेकीसाठी रणबीर कपूरने कायमची बंद केली 'ही' सवय, अभिनेता म्हणतो- "मला निरोगी राहण्यासाठी..."

रणबीर कपूरने लेक राहाच्या जन्मानंतर आयुष्यातली ही वाईट सवय कायमची सोडली आहे (ranbir kapoor) ...

पंतप्रधान मोदींसोबत भेटीचा अनुभव कसा होता? रणबीर कपूर म्हणाला, "त्यांच्यात एक चार्म आहे जो..." - Marathi News | actor ranbir kapoor remember pm narendra modi meeting with alia bhatt vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदींसोबत भेटीचा अनुभव कसा होता? रणबीर कपूर म्हणाला, "त्यांच्यात एक चार्म आहे जो..."

चार-पाच वर्षांपूर्वी रणबीर कपूर पंतप्रधान मोदींना भेटला होता. त्याचा अनुभव त्याने शेअर केलाय (ranbir kapoor, pm narendra modi) ...

कपूर घराण्याची सून होण्यासाठी आलियाला सोडावी लागली 'ही' सवय, रणबीरनेच केला खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor Says Alia Bhatt changed her loud tone after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर घराण्याची सून होण्यासाठी आलियाला सोडावी लागली 'ही' सवय, रणबीरनेच केला खुलासा

मिसेस कपूर होण्याआधी आलियाने रणबीरसाठी तिची एक सवय सोडल्याचं अभिनेत्यानं सांगितलं. ...

रणबीर-आलियाच्या लेकीचा खेळकर अंदाज, पापाराझींना पाहून दिली पोज; Video व्हायरल - Marathi News | Raha Kapoor in a playful mood today seen with papa Ranbir near their apartment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या लेकीचा खेळकर अंदाज, पापाराझींना पाहून दिली पोज; Video व्हायरल

नेहमी वैतागलेल्या मूडमध्ये दिसणारी छोटी राहा आज हसताना दिसत आहे. ...