शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : रणबीर कपूरच्या सीक्रेट इन्स्टाग्राम अकाउंटवर आहेत २ रील्स, कोणते? आलिया भटचा खुलासा

फिल्मी : बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा

फिल्मी : रणबीर-आलियाने धुमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल

फिल्मी : '२ स्टेट्स'मध्ये अर्जुन कपूर-आलियाच्या जागी दिसली असती 'ही' जोडी, चेतन भगत यांचा खुलासा

फिल्मी : आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

सखी : कंगना, आलिया रोज खातात चमचाभर काळ्या बिया! स्किन दिसते ग्लोइंग - मेंदू व हृदयाचे आरोग्यही राहते उत्तम...

सखी : आलिया भट्टचा नवा लूक, लुंगी-कुर्ता ड्रेसचा नवा फॅशन ट्रेंड! घालून पाहा, दिसाल अतिशय सुंदर...

फिल्मी : मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...

फिल्मी : 'वास्तू'मध्ये ही शेवटची दिवाळी...; नवीन घरात शिफ्ट होण्याआधी आलिया भट भावुक

फिल्मी : दिवाळीला नवीन घरात शिफ्ट होणार रणबीर-आलिया, पापाराझींना केली विनंती; म्हणाले...