लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
पापा महेश भट्ट यांनी आलियाला दिले सुंदर रिटर्न गिफ्ट! ‘सडक2’ची घोषणा!! - Marathi News | sadak2 sanjay dutt pooja bhatt aditya roy kapoor and alia bhatt will be directed by mahesh bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पापा महेश भट्ट यांनी आलियाला दिले सुंदर रिटर्न गिफ्ट! ‘सडक2’ची घोषणा!!

होय, ‘सडक2’ची आतूरतेने प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी आजची सकाळ ‘खूशखबर’ घेऊन आली. काही क्षणांपूर्वी भट्ट कॅम्पने ‘सडक2’ची अधिकृत घोषणा केली.  ...

Birthday Special : महेश भट्ट यांच्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत? - Marathi News | Birthday Special: mahesh bhatt special facts on his birthday special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : महेश भट्ट यांच्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत?

‘लव्ह, सेक्स, धोखा’ अशा थीम्सवर अनेक हिट चित्रपट देणारे निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांचा आज (20 सप्टेंबर) वाढदिवस. आज जाणून घेऊ या, त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.... ...

कपूर खानदानात लवकरच वाजणार सनई-चौघडे, आलियाच्या आईला ही आहे मुलगा पसंत - Marathi News | Alia-bhatt-mother-soni-razdan-opens-up-about-her-relationship-with-ranbir-kapoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर खानदानात लवकरच वाजणार सनई-चौघडे, आलियाच्या आईला ही आहे मुलगा पसंत

रणबीर कपूर आणि आलियाच्या अफेअरच्या चर्चा आता जुनी झाली आहे. महेश भट्ट आणि ऋषी कपूर दोघांच्या ही वडीलांनी हे नातं आपल्याला पसंत असल्याचे बोलण्यातून सांगितले आहे ...

आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या फोटोवर नीतू सिंग यांची क्यूट कमेंट!! - Marathi News | neetu singh kapoors lovely comment on alia Bhatt and ranbir kapoor photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या फोटोवर नीतू सिंग यांची क्यूट कमेंट!!

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग संपलेय. आता शूटींग संपल्यावर पार्टी तर बनतेच. आलिया व रणबीरने हीच संधी साधली आणि पार्टी करण्यासाठी एका पबमध्ये पोहोचलेत.  ...

करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकसाठी निवडली स्टारकास्ट!! - Marathi News | karan johar disclose the star cast of remake of his first film kuch kuch hota hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकसाठी निवडली स्टारकास्ट!!

सुपरहिट चित्रपट म्हटल्यावर त्याच्या रिमेकची म्हणा, सीक्वलची म्हणा चर्चा होणारचं. त्यानुसार आता ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकचीही चर्चा सुरू झाली आहे. ...

आलिया भट व माधुरी दीक्षित यांच्यात रंगणार जुगलबंदी या चित्रपटात - Marathi News | Alia Bhat and Madhuri Dixit will dance together in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट व माधुरी दीक्षित यांच्यात रंगणार जुगलबंदी या चित्रपटात

आलिया भट 'ब्रह्मास्त्र'चे चित्रीकरण पार पडल्यानंतर कलंक सिनेमाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. ...

ऋषी कपूरने रणबीर कपूरच्या लग्नाबाबत केले हे वक्तव्य - Marathi News | Rishi Kapoor on Alia Bhat Ranbir Kapoor relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूरने रणबीर कपूरच्या लग्नाबाबत केले हे वक्तव्य

रणबीर व आलिया यांनी त्यांच्या नात्याबद्दल चुप्पी साधली आहे. मात्र रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांनी नुकतेच रणबीरच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. ...

कन्फर्म या सिनेमात दिसणार आलिया आणि महेश भट्टची जोडी - Marathi News | Alia bhatt and Mahesh Bhatt will appear in Confirm this movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म या सिनेमात दिसणार आलिया आणि महेश भट्टची जोडी

आलिया भट्ट सध्या बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बी-टाऊनमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. ...