आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Met Gala 2024: Alia Bhatt Says She Didn't Go To The Washroom For 6 Hours In Her Outfit; Trolls Mock Her Struggle : तुम्हीही जास्त वेळ लघवी रोखून ठेवत असाल तर; वेळीच ही सवय सोडा कारण.. ...
आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) २०२२ मध्ये एका गोंडस मुलीचे पालक झाले. आलिया आणि रणबीरची मुलगी राहा आता दोन वर्षांची होणार आहे. ...