लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
मौनी रॉय करणार आयटम साँग ह्या सिनेमात - Marathi News | Mauni Roy made an item song in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मौनी रॉय करणार आयटम साँग ह्या सिनेमात

जॅकी श्रॉफ व संगीता बिजलानी यांच्या त्रिदेव चित्रपटातील गाणे रिक्रिएट केले जाणार आहे आणि त्या गाण्यावर मौनी रॉय थिरकताना दिसणार आहे. ...

रणबीर-आलियाची जोडी ख्रिसमस आणि न्यू इअर सेलिब्रेट करणार 'या' शहरात - Marathi News | Ranbir-Alia pair will celebrate Christmas and New Year in 'This Cities' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाची जोडी ख्रिसमस आणि न्यू इअर सेलिब्रेट करणार 'या' शहरात

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपल्याला नात्याला घेऊन खूप ओपन आहेत. नुकताच कॉफी विद करणमध्ये आलियाने आपलं नातं अप्रत्यक्षपणे स्वीकारले आहे ...

शाहरूख खानने सांगितला आलिया भटचा हा किस्सा - Marathi News | Shahrukh Khan told story of Alia Bhat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानने सांगितला आलिया भटचा हा किस्सा

अभिनेत्री आलिया भट हिला ‘लक्स गोल्डन रोझ अनस्टॉपेबल ब्युटी ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीत या कारणामुळे आले नाहीत रणबीर-आलिया - Marathi News | Thats why ranbir -alia cant attend Deepveer reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीत या कारणामुळे आले नाहीत रणबीर-आलिया

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने 1 डिसेंबरला संपूर्ण बी-टाऊनसाठी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती ...

Video: आलिया भट बनली शहेनशाह,पण किंग खानला नाही आवडलं? - Marathi News | Video: Aliya Bhat became Shahensha, why king khan Shahrukh Khan didnt like | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: आलिया भट बनली शहेनशाह,पण किंग खानला नाही आवडलं?

आज खूश तो बहुत होगे तुम...जो  आज  तक  तुम्हारे  मंदिर  की  सीढियां   नहीं  चढ़ा  ….जिसने  कभी  तुम्हारे  सामने हाथ  नहीं  जोड़े वो  आज  तुम्हारे  सामने  हाथ  फैलाये  खड़ा  है...' असे बिग बींचे डायलॉग आलिया बोलत आहे. ...

करवली म्हणून मिरवायचंय? 'हे' फॅशन ट्रेंड ट्राय करा! - Marathi News | trending indian bridesmaid dresses ideas | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :करवली म्हणून मिरवायचंय? 'हे' फॅशन ट्रेंड ट्राय करा!

Priyanka Nick Wedding : सासरची मंडळी मुंबईत, अशी रंगली ‘मुंबई नाईट्स’!! - Marathi News | Priyanka Nick Wedding: Priyanka Chopra, Nick Jonas enjoy dinner date with brother Joe and Sophie, Alia Bhatt and Parineeti Chopra join | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding : सासरची मंडळी मुंबईत, अशी रंगली ‘मुंबई नाईट्स’!!

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. काल प्रियांका चोप्राची होणारी जाऊबाई सोफिया टर्नर आणि जेठ जो जोनास दोघेही मुंबईत पोहोचले. ...

महेश भट यांनी फॉक्स स्टार स्टुडिओजसोबत केली हातमिळवणी, हे आहे कारण - Marathi News | Mahesh Bhat has collaborated with Fox Star Studios, that's because the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश भट यांनी फॉक्स स्टार स्टुडिओजसोबत केली हातमिळवणी, हे आहे कारण

महेश भट यांनी 'सडक' चित्रपटाच्या सीक्वलच्या तयारीला सुरूवात केली आहे. ...