आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
आलिया भटने 'राझी' चित्रपटातून रसिकांना चांगलीच भूरळ पाडली. या सिनेमात आलियाने गुप्तहेरची भूमिका साकारली होती. आता ती 'गली ब्वॉय' सिनेमात झळकणार आहे. ...
संजय दत्त व पूजा भट्ट स्टारर ‘सडक’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘सडक 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीक्वलची खास बाब म्हणजे यात महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट लीड रोलमध्ये आहे. ...
रणवीर सिंगचा ‘सिम्बा’ बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. ‘सिम्बा’ने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली असतानाचं आता नववर्षांत रणवीरचा आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘गली ब्वॉय’. ...
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चा आता जुन्या झाल्यात, असे म्हणायला हरकत नाही. होय, कारण नवे वर्ष सुरु झालेय आणि या नववर्षाची सुरुवात आलिया व रणबीरने ‘साथ साथ’ केलीय. त्यामुळे या नव्या वर्षांत दोघांच्याही अफेअरच्या नाहीत तर फुललेल्या प ...