आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt And Ranbir Kapoor : रणबीर कपूर आणि आलिया भट हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. यांचे असंख्य चाहते आहेत. दोघेही चित्रपटांमधून भरपूर कमाई करतात आणि खऱ्या आयुष्यात आलिशान जीवन जगतात. ...
Alia Bhatt's Pink Saree With Silver Border And Real Gold Butti: अनंत अंबानी- राधिका मर्चंटच्या लग्नात आलिया भटने नेसलेली ही सुंदर साडी एकदा बघायलाच हवी... (Anant Ambani- Radhika Merchant wedding) ...