लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
रणबीर कपूरसोबत काम करताना आलिया भट्टला पडतो जगाचा विसर...!! - Marathi News | gully boy star alia bhatt reveled she forgets her dialogues due to ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरसोबत काम करताना आलिया भट्टला पडतो जगाचा विसर...!!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याशिवाय आणखी एका गोष्टीत आलिया गुंतली आहे. ती म्हणजे रणबीर कपूरचे प्रेम. होय, रणबीरच्या प्रेमात आलिया आकंठ बुडालीय आणि म्हणूनचं त्याच्याबद्दल बोलताना थकत नाहीये. ...

किकू शारदाच्या जोक्सवर भारी पडला आलिया भट्टचा PJ! - Marathi News | the kapil sharma show alia bhatt kiku sharda jokes film gully boy promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किकू शारदाच्या जोक्सवर भारी पडला आलिया भट्टचा PJ!

‘गली बॉय’ च्या प्रमोशनसाठी आलिया व रणवीर दोघेही कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहचले. मग काय दोघांनीही शोच्या सेटवर धम्माल मस्ती केली. ...

कंगना राणौतने पुन्हा डिवचले! म्हणे, आलिया भट्ट ही करण जोहरच्या हातचे कळसूत्री बाहुले!! - Marathi News | alia bhatt on kangana ranauts karan johar puppet remark i would like to react to her personally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने पुन्हा डिवचले! म्हणे, आलिया भट्ट ही करण जोहरच्या हातचे कळसूत्री बाहुले!!

कंगना राणौत हिचा इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीतील लोकांवरचा राग कमी व्हायच्याऐवजी वाढताना दिसतोय. आता तर कंगना आलिया भट्ट हिच्यासारख्या नव्या पिढीतील कलाकारांनाही लक्ष्य करताना दिसतेय. ...

रणवीर सिंग या कारणामुळे झाला भावूक - Marathi News | Ranveer Singh breaks down on Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग या कारणामुळे झाला भावूक

गौरव सरवण आणि सुपर गुरु अमरदीप यांचा रणवीरच्या जीवन प्रवासाचे चित्रण करणारा अॅक्ट पाहून रणवीर भावूक झाला. ...

सेम टू सेम! बॉलिवूड कलाकारांचे 'हे' डुप्लिकेट पाहिलेत का? - Marathi News | six Bollywood Celebrities And Their Unbelievable Lookalikes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेम टू सेम! बॉलिवूड कलाकारांचे 'हे' डुप्लिकेट पाहिलेत का?

अलिया भट्ट सारखी सिम्पल स्टाइल करा अन्, चार-चौघांत उठून दिसा - Marathi News | Alia bhatts style and fashion is very simple try it | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :अलिया भट्ट सारखी सिम्पल स्टाइल करा अन्, चार-चौघांत उठून दिसा

बॉलिवूड अभिनेत्री अलिया भट्ट सध्या रणवीरसोबत येणाऱ्या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही अलिया फार सिम्पल आणि क्यूट दिसत होती. ...

आलिया भटचे हे आहे टोपण नाव, वाचल्यावर तुम्हाला येईल हसू - Marathi News | Alia Bhat is the nickname, after reading it you will smile | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचे हे आहे टोपण नाव, वाचल्यावर तुम्हाला येईल हसू

बॉलिवूडची क्युट गर्ल म्हणजेच आलिया भट व रणवीर सिंगने द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. ...

चोरी चोरी चुपके चुपके प्रेमप्रकरण सुरु असणारे हे बॉलीवुड कपल, सलमान -शाहरूखचाही होता समावेश - Marathi News | Bollywood Couple Who Caught While Romance Include Salman Shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चोरी चोरी चुपके चुपके प्रेमप्रकरण सुरु असणारे हे बॉलीवुड कपल, सलमान -शाहरूखचाही होता समावेश

कुठेही चर्चा होऊ नये याची खबरदारी घेत प्यार किया तो डरना क्या म्हणत बॉलिवूडचे हे कपल खुल्लम खुल्लम खुल्ला प्रेम करताना स्पॉट झाले. ...