आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
होय, भारतात परतल्यावर सर्वप्रथम ऋषी कपूर यांना लेकाचे लग्न बघायचे आहे. होय, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न ही त्यांची पहिली सर्वात मोठी प्राथमिकता असणार आहे. ...
देशाच्या राजकीय मुद्यांवर न बोलणा-या रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या तिघांना कंगनाने बेजबाबदार ठरवले होते. कंगनाच्या या टीकेला आता आलिया भट्टने उत्तर दिलेय. ...
आपल्या शानदार अभिनयाच्या बळावर आलिया भट्टने मोठा चाहता वर्ग निर्माण केला. बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेली हीच ‘चुलबुली’ आलिया आता निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. ...
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रदर्शित होतोय. काल, या चित्रपटाचा लोगो प्रदर्शित झाला. लोगोचा हा लॉन्चिंग सोहळा इतका हटके होता की, तो पाहून सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले. ...
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर आहे. आलियाचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असताना आता ही ‘चुलबुली’ अभिनेत्री आणखी एका दमदार चित्रपटात दिसणार आहे ...
आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशन सध्या स्वित्झर्लंडमध्ये जोरदार सुरु आहे. या प्री-वेडिंग सेलिब्रेशन बी-टाऊनमध्ये अनेक सेलेब्स सहभागी झाले आहेत. ...
यात ती आधुनिक आणि स्टाइलिश मुलीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. बॉलिवूडच्या सर्वात फॅशनेबल अभिनेत्री करीना कपूर खान आणि आलिया भट्टपासून आशनाने प्रेरणा घेतली आहे. ...