आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आज (१५ मार्च) तिचा २६ वा वाढदिवस साजरा करतेय. काल रात्री या वाढदिवसाची धम्माल पार्टी रंगली. आलियाने मुंबईस्थित आपल्या घरी ही पार्टी दिली. ...
बॉलिवूड फिल्म इडंस्ट्रीमध्ये अनेक असा सेलिब्रिटी आहेत ज्या आपल्या अॅक्टिंगसोबतच फिटनेसमुळेही चर्चेत असतात. या यादीमध्ये अलिया भट्टचाही समावेश होतो. ...
आपल्या लाडक्या अभिनेत्रीवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर आलियाला दिलेल्या एका खास वाढदिवसाच्या शुभेच्छांची चर्चा सुरू आहे. ...
‘हमसे ज्यादा बर्बाद और कोई नही इस दुनिया में,’हा आलियाचा तोंडचा संवाद कलंकच्या टीजरमध्ये लक्षवेधी ठरतोय. याच संवादावरून सोशल मीडियावर अनेक मिम्स बनवले गेले आहेत. ...
अभिनेता वरूण धवनचा आगामी चित्रपट ‘कलंक’चा टीजर काल रिलीज झाला. ‘कलंक’च्या संपूर्ण स्टारकास्टने या टीजर लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली. वरूण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर असे सगळे यावेळी दिसले. पण त्यांच्याप ...